Global Maharashtra Breaking News

नगरपालिकेची व्यापाऱ्यांवरील कारवाई अन्यायकारक…

परतफेड व्याजासहित करणार: मनसेच्या राजू कासकर यांचा इशारा.. सावंतवाडी-: नगरपालिका प्रशासन आणि स्थानिकांवर केलेली कारवाई अन्यायकारक असून त्याची परतफेड आम्ही व्याजासहित करणार असा इशारा मनसेचे युवानेते राजू कासकर यांनी दिला आहे. दरम्यान वटपौर्णिमेपर्यंत स्थानिक व्यापाऱ्यांना बाहेर बसण्याची मुभा नगरपालिका प्रशासनाने देण्यात यावी अन्यथा येत्या काळात आम्ही नगरपालिकेला मनसे स्टाईल ने धडक देऊन विविध प्रश्नांवर जाब…

Read More

पालकमंत्र्यांनी विकास कामांना मंजुरी देऊन सुद्धा काही अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर काढली नाही…

राजन तेली; लोकसभा निवडणुकीत मॅन ऑफ द मॅच कार्यकर्तेच, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे देखील मानले आभार सावंतवाडी ता.०८-: नोव्हेंबर मध्ये घेण्यात आलेल्या डीपीडीसी बैठकीमध्ये अनेक विकासकामांना पालकमंत्र्यांनी मंजूर दिली. परंतु काही अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर काढल्या नाहीत.त्यामुळे अनेक काम रखडली त्याचा परिणाम देखील या निवडणुकीत काही मतांना बसला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read More

अखेर आंबा विक्रेत्यांना पालिका प्रशासनाने हटविले…

कुठलीही मुदतवाढ नाही ; आंबा विक्रेत्यात नाराजी; भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी दिलेला आश्वासन हवेतच… सावंतवाडीयेथील बाजारपेठेत आंबा विक्रीस बसणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने अखेर पालिका प्रशासनाने हटविण्यास सुरवात केली आहे, काल त्यांना याबाबत सुचना केली होती, त्यांना पुनश्च कुठलीही मुदतवाढ देण्यात आली नव्हती. त्यामुळे आज सकाळ पासून ही दुकाने हटविण्यात आल्याने व्यापाऱ्यांना कोणीच वाली नसल्याचे समोर आले आहे….

Read More

केसरकर नव्हे; तर पालकमंत्र्यांनी भरघोस निधी दिल्याने सावंतवाडीत महायुतीला सर्वाधिक मतं…

राजन तेली : आरडाओरोड करून पार्टी केव्हा तिकीट देत नाही ; संजू परबांना टोला ⚡सावंतवाडी ता.०८-: मागच्या पालकमंत्र्यांनी युतीमध्ये आम्ही असताना आमच्या विकास कामाची पत्र देऊन सुद्धा आम्हाला निधी दिला नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भरघोस निधी दिल्याने सर्वसामान्य जनतेचे काम करू शकलो. त्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलं अशी प्रतिक्रिया…

Read More

निमजग येथील लोकसहभागातून बंधाऱ्याचे बांध उघडले…

ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांचा पुढाकार: बंधाऱ्याची साफसफाई देखील केली.. बांदा/प्रतिनिधीबांद्यात निमजगा येथे लोकसहभागातून बंधाऱ्याचे बांध उघडण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांच्या पुढाकाराने एकत्र येत बंधाऱ्याची साफसफाई देखील केली. येथील निमजगा येथे मागील वर्षी येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर व हेमंत दाभोलकर यांनी मागणी व पाठपुरावा करत लघुपाटबंधारे विभागाकडून येथील बंधाऱ्यावर लोखंडी…

Read More

गोदामातील टोका सदृश्य कीटकाचे धान्य सोमवार पर्यंत हलवा…

अन्यथा पूर्व सूचना न देता आत्मदहन: नेरूर गोंधयाळेवाडीतील ग्रामस्थांचा इशारा.. ⚡कुडाळ ता.०७-: नेरूर-गोंधयाळेवाडी ग्रामस्थांना होत असलेल्या टोका सदृश्य कीटकाच्या त्रासाबाबत आज वखार महामंडळाच्या विभागीय अधिकारी तृप्ती कोळेकर यांनी कुडाळ एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदमाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. दोन महिने होऊन देखील गोदाम प्रशासनाकडून हवीतशी काहीच कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. गोदमातील अतिरिक्त…

Read More

वाडा भटवाडी येथे बंद घर फोडून चोरी…

रोख रक्कम, दागिने लांबविले: अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल.. ⚡देवगड ता.०७-: देवगड तालुक्यातील वाडा येथे बंद घराचा मागील दरवाजा पडून आज प्रवेश करून घरातील रोख रक्कम व दागिने चोरून नेल्याची घटना वाडा भटवाडी येथे घडली दिनांक 16 मे ते 6 जून या कालावधी ही चोरीची घटना घडली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडा भटवाडी येथील…

Read More

पर्यावरण संतुलनासाठी जंगली झाडे जोपासली पाहिजेत…

सुधीर गोसावी:मालवणात झाडे भेट उपक्रम संपन्न.. मालवण (प्रतिनिधी) आज वाढत्या तापमान वाढीचा धोका लक्षात घेता झाडे लावणे आणि ती जगवणे महत्वाचे बनले आहे. पर्यावरण संतुलनात जंगली झाडे हि पडद्यामागची कलाकार असतात. याच जंगली झाडांची आज मोठी गरज आहे. पूर्वीच्या पिढीने जंगली झाडे जोपासून ठेवली. मात्र आजच्या पिढीला जंगली झाडांची माहिती व त्यांचे महत्व माहित नाही….

Read More

मालवणात शिवचरित्रावर आधारित पुस्तकांच्या प्रदर्शनास प्रतिसाद…

⚡मालवण ता.०६-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने मालवण येथील नगर वाचन मंदिराच्या वाचन कक्षामध्ये शिवरायांच्या चरित्रावर आधारित विविध लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनास शिवप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे नियमित वाचक यशराज मोरे व मयुरेश सारंग यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून आणि शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. या…

Read More

पोलवरून शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची अशोक सावंत यांनी भेट घेतली विचारपूस…

⚡सावंतवाडी ता.०७-: महावितरणचा अजब कारभार सुरू आहे. काल बांद्यात व आज सावंतवाडीत पोलवरून शॉक लागून पडल्याने कर्मचारी गंभीर झाले आहेत. जिल्हा नियोजन सदस्य तथा कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट घेत विचारपूस केली. आजवर ९ मुलं मयत पावलीत. अनेक जण अपघात होऊन घरी बसलेत. त्यामुळे उगाच अती करू नका, उद्रेक…

Read More
You cannot copy content of this page