Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीत फुटणार आमदार नितेश राणे पुरस्कृत पाच लाखाची दहीहंडी…

हिंदी, मराठी कलावंतांची असणार उपस्थिती:30 ऑगस्ट रोजी कणकवलीत आयोजन.. ⚡कणकवली ता.२१-: आमदार नितेश राणे पुरस्कृत भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या साठी प्रथम पारितोषिक ५,५५,५५५/- रोख रुपये असणार आहे. शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वाजल्यापासून उपजिल्हा रूग्णालय कणकवली समोरील पटांगणावर आमदार नितेश…

Read More

सीमेवरील पोलिसांकडून महाराष्ट्रातील वाहनचालकांना त्रास…

मुख्यमंत्री आणि पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी.. ⚡ दोडामार्ग ता.२१-: महाराष्ट्रातील वाहनांना गोवा सीमेवरील पोलिस विनाकारण त्रास देतात.सगळी कागदपत्रे पूर्ण असली तरी काही ना काही कारण सांगून दंड ठोठावतात.मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे ; अन्यथा गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर देखील पोलिस आणि आरटीओ यांना कारवाई करण्यास भाग पाडू,असा…

Read More

रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याचा रामदास कदम यांना नैतिक अधिकार नाही…

राजन तेली:भाजप सावंतवाडीतून स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या तयारीत; परंतु वरिष्ठच निर्णय घेणार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याचा रामदास कदम यांना नैतिक अधिकार नाही. रवींद्र चव्हाण हे ठाण्यापासून सिंधुदुर्ग पर्यंत लोकसभा विजयाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रामदास कदम यांना आवरण्यासाठी मागणी करणार आहोत, असे मत माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे…

Read More

स्वनिर्मितून राखी बनवत रक्षाबंधन सण साजरा…

मळगाव येथील शारदा विद्यालयाच्या चौथीच्या विद्यार्थिनींनी राबविला उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ-: मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी स्वनिर्मितून राखी बनवत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला. मुलांना शालेय जीवनापासून पासून विविध प्रकारच्या वस्तू बनवता येऊन स्वाबलंबी बनावे, या हेतूने जिल्हा परिषद शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. यात…

Read More

राकेश रक्षाबंधन दिवशी पोरका करून गेला…

अर्चना घारे – परब यांनी शोकसभेत व्यक्त केल्या भावना:कै राकेश नेवगी यांना राष्ट्रवादीकडून श्रद्धांजली… ⚡सावंतवाडी ता.२१-: ताई, वयाने लहान आहे. पण, मोठ्या भावासारखा तुमच्या पाठीशी उभा राहीन असे म्हणणारा आमचा भाऊ रक्षाबंधनच्या दिवशी पोरके करून गेला. नेवगी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, अशी भावना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग…

Read More

भगवा सप्ताह निमित्त ठाकरे सेनेचा उद्या इन्सुली जिल्हा परिषदे मध्ये संपर्क यात्रा…

⚡सावंतवाडी ता.२०-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून २१ ऑगस्ट रोजी सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली जिल्हा परिषदमध्ये साजरा होत आहे. तरी दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे निगुडे दु. २.३० वा. इन्सुली संध्या. ३.३० वा.कास संध्या. ४.३० वा.कास संध्या….

Read More

पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत आरव विलणकर व सुजाना फर्नांडिस प्रथम…

⚡मालवण ता.२०-: नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण व्यापारी संघाच्या वतीने आयोजित पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत बालवाडी ते इयत्ता तिसरी गटात आरव सचिन विलणकर याने आणि चौथी ते सातवी गटात सुजाना फर्नांडिस हिने प्रथम क्रमांक मिळविला. नारळी पौर्णिमे दिवशी सायंकाळी ही स्पर्धा संपन्न झाली. मालवण व्यापारी संघातर्फे सोमवार पेठ येथील हनुमान मंदिर ते बंदर जेटी अशा काढण्यात…

Read More

सौ. सिद्धी करंगुटकर यांनी पटकाविला सोन्याचा नारळ…

ठाकरे शिवसेना, आम. वैभव नाईक व सौं शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या नारळ लढविणे स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡मालवण ता.२०-: नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने गेली दहा वर्षे मालवणी मुलुखात मानाची समजली जाणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम. वैभव नाईक आणि सौं. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ पुरस्कृत महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेत सौं. सिद्धी करंगुटकर यांनी प्रथम क्रमांक पटकविताना सोन्या…

Read More

जोडे मारो आंदोलन करणाऱ्याभाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा…

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांना निवेदन.. ⚡दोडामार्ग ता.२०-: येथील चौकात सोमवारी जोडे मारो आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे,दोडामार्ग चौकामध्ये सोमवारी (ता.१९)भाजपच्या पदाधिकाऱ्याने माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन केले होते. त्यामुळे तालुक्यातील सामाजिक अशांतता बिघडण्याचे…

Read More

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी यांची जयंती साजरी

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज भारताचे माजी पंतप्रधान व संगणक आणि डिजिटल क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीवजी गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विकासभाई सावंत तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर जिल्हा कार्यकारणी सदस्य रवींद्र म्हापसेकर राजू मसूरकर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अरुण नाईक शिवा गावडे…

Read More
You cannot copy content of this page