Headlines

Global Maharashtra Breaking News

रॉयल ब्रदर्सच्या नारळ लढविणे स्पर्धेत सतीश आचरेकर विजेते…

⚡मालवण ता.२१-: मालवण येथील रॉयल ब्रदर्स यांच्या वतीने स्व. दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटीवर आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत सतीश आचरेकर यांनी प्रथम विजेतेपदाचा बहुमान मिळवला. तर विकी चोपडेकर उपविजेते ठरले. कोचरा येथील केदार झाड यांनी तृतीय तर अलिबाग येथील शैलेश नाईक यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना…

Read More

आंबोलीत पर्यटकांसाठी वन खात्याच्या गाड्या लावून स्थानिकांच्या पोटावर पाय…

श्रीकांत गावडे:दीपक केसरकर यांनी निर्णय न घेतल्यास आंदोलन.. आंबोली,ता.२१: सिंधुरत्न योजनेतून वन खात्याने आंबोलीत पॉईंटवर फिरण्यासाठी गाड्या लावल्याने येथील रिक्षा वाल्यांच्या पोटावर पाय आणला आहे. त्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन येथील वनखात्यामार्फत धंदे बंद करून स्थानिकांच्या पोटावर पाय आणल्यास रिक्षा व्यवसायिक तसेच ग्रामस्थांततर्फे आंदोलन करण्याचा ईशारा प्रमुख गावकरी श्रीकांत गावडे यांनी…

Read More

ओझर विद्यामंदिर येथे उद्या पासून मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा…

मालवण (प्रतिनिधी) क्रीडा व युवक कल्याण संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच मालवण तालुका क्रीडा समिती यांच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षातील मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. २२, २३ व २४ ऑगस्ट या कालावधीत मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगावच्या…

Read More

खारेपाटण कॉलेजची माजी विद्यार्थिनी तेजस्वी नामये हिची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात निवड…

⚡कणकवली ता.२१-: खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण ची कु. तेजस्वी दत्तात्रय नामये (माजी विद्यार्थिनी) रा. शिडवणे ता. कणकवली हिची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात निवड झाली. कुमारी तेजस्वी नामये खारेपाटण कॉलेज मधील हुशार विद्यार्थिनी होती.तसेच तिने क्रीडास्पर्धांमध्ये उत्तुंग यश प्राप्त केले होते. सुरुवातीपासूनच पोलीस दलात सेवा करण्याचे…

Read More

भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी नूतन प्रदेशाध्यक्ष अनुपदादा मोरे यांना दिल्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.२१-: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल श्री अनुप मोरे यांची प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात भेट घेत पुष्पगुच्छ दिला आणि नियुक्ती बद्दल तसेच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस मा.सुशीलजी मेंगडे, मा.निखिलजी चव्हाण, मा.बादलजी कुलकर्णी, मा.योगेशजी मेद, मा.सुदर्शनजी पाटसकर, मा.रुपेशजी…

Read More

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाई करीता ठाकरे गटाचा तहसील कार्यालयासमोर हल्लाबोल…

शिवसेना ठाकरे गटाकडून नायब तहसीलदारांवर प्रश्नांची सरबत्ती:शासन व आमदार नितेश राणे यांच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी.. ⚡कणकवली ता.२१-: मागील मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. गणेश चतुर्थी पूर्वी नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली तहसीलदार कार्यालय समोर धरणे आंदोलन छेडण्यात…

Read More

कणकवलीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे…

⚡कणकवली ता.२१-: राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विषयी रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याविषयी कणकवली तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रामदास कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारले. यावेळी गली गली मे शोर हाई … रामदास कदम चोर है, नीम का पत्ता कडवा…

Read More

गेळेवासियांच्या साधेपणाचा फायदा घेण थांबवा…

गेळे सरपंच सागर ढोकरे:मंत्री केसरकर जमिनीपासून दूर ठेवत आहेत.. ⚡सावंतवाडी ता.२२-: गेळे गाववासयाने आमची समिती नियुक्त केली आहे.ही समितीच काय तो निर्णय घेईल, खोटे बोलणे आणि आमची गाववासी आमची साधेपणाचा फायदा घेणे हे आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थांबवावे,असे मत सरपंच सागर ढोकरे यांनी नाव न घेता आज येथे केली. दरम्यान यापुढे…

Read More

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करा, टारगेट करून टीका नको…

आमदार नितेश राणे:मुख्यमंत्री शिंदे यांच्या उठावाला न्याय द्यायचा असेल तर महायुतीची वज्रमुठ अभेद्य ठेवा.. ⚡कणकवली ता.२१-: मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या कामाचे कौतुक झाले पाहिजे.मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम हे त्यांच्या खात्यात येत नसताना सुद्धा ते नैतिक जबाबदारी स्वीकारून हा रस्ता पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.त्यांना टारगेट करून टीका करणे नैतिकतेला धरून नाही. अशी टीका…

Read More

तळवडे ग्रामपंचायत घोटाळा घोटाळ्यामागे शिवसेना पक्षाच्या एका अदृश्य शक्तीचा हात…

पंकज पेडणेकर दादा परब यांचा पुनरुच्चार: सुरज परब गावात असतात कधी..? त्यांना ग्रामपंचायत सत्ते बाबत काय माहित.. ⚡सावंतवाडी ता.२१-: तळवडे ग्रामपंचायत घोटाळा धडपणामागे शिवसेना पक्षाच्या एका अदृश्य शक्तीचा हात होता असा पुनरुच्चार माजी सभापती पंकज पेडणेकर ग्रामपंचायत सदस्य दादा परब यांनी आज येथे केला.दरम्यान आम्ही गेले वर्षभर हा घोटाळा बाहेर काढला तक्रारी केल्या मग वर्षभर…

Read More
You cannot copy content of this page