राज्य आणि केंद्र सरकारकडून जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना…
जनता पार्टीच्या माध्यमातून कणकवली टेंबवाडी येथे २५ ऑगस्ट रोजी राबविणार:नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन परेश परब यांनी केले.. कणकवली : राज्य आणि केंद्र सरकार कडून जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. मात्र या योजनांची सखोल माहिती आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी मदत न मिळाल्याने अनेक पात्र लाभार्थी सरकारच्या योजनांपासून वंचित राहतात. सरकारकडून या…
