भाजप – शिंदे गटाचा पराभव हेच आमचे ध्येय…
महविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला निर्धार ⚡सावंतवाडी ता.२३-: महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभेला जो कोण उमेदवार असेल त्याचा प्रचार करून त्याला प्रामाणिक निवडून आणण्याचा आम्ही काम करणार, आमचं ध्येय फक्त भाजप व शिंदे गटाचा पराभव करण्याचा आहे असे विधान महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, सत्ताधारी पक्षातील…
