कुडाळ मध्ये १४ जुलै रोजी मॉन्सून मॅरेथॉनचे आयोजन…
आरोग्य आणि पर्यटन यांची सांगड ; कोकणातील पहिली स्पर्धा :राणे हॉस्पिटल आणि टीम कुडाळ मॉन्सून रन यांचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.१९-: Every running step makes your heart stronger, अशी टॅग लाईन घेऊन येत्या 14 जुलैला कुडाळ मध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. राणे हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सून रन 2024 यांच्या…
