⚡सावंतवाडी ता.२०-:*अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीस जिल्हा न्यायालायने १ लाख रुपयांचा जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी अँड. स्वप्नील कोलगावकर यांनी काम पाहिले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी संशयितास सशर्त जामीन…
