Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणात झालेला राडा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा झालेला अपमान…

जयेंद्र परुळेकर: पालकमंत्री नामनिराळे, मात्र जबाबदारी त्यांचीच,तर केसरकरांच्या वक्तव्यावर व्यक्त केला संताप.. ⚡सावंतवाडी ता.२९-: राजकोट मालवण येथे काल जो राडा झाला तो काही वर्षांपूर्वी वेंगुर्ल्यात झालेल्या राड्याची आठवण ताजी करणारा होता.राज्यभरात सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राडा संस्कृतीशी जोडण्याचा हा लांच्छनास्पद प्रकार होता.हा खरं तर जिल्ह्याचा अपमान आहे.असे मत शिवसेना ठाकरे सेनेचे प्रवक्ते जयेंद्र…

Read More

दिलीप भालेकर यांचा वाढदिवस उद्या सामाजिक उपक्रमाने होणार साजरा…

विशाल परब व दिलीप भालेकर मित्र मंडळाचा पुढाकार: भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२९-: भाजप जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांचा वाढदिवस उद्या विशाल परब व दिलीप भालेकर मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात येणार आहे. यावेळी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटत, तसेच सविता आश्रमला धान्य वाटप करत…

Read More

मालवण राजकोट प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करा…

अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी: तहसीलदारांना निवेदन सादर.. ⚡सावंतवाडी ता.२९-: मालवण राजकोट येथे घडलेल्या घटनेचा अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुका यांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी संबंधित बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. या घटनेचा निषेधार्थ दोषींवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड.सुहास सावंत यांनी तहसीलदारांकडे निवेदनद्वारे…

Read More

शिवमहिमा गायन स्पर्धेत सर्वेश राऊळ प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.२९-: येथील रामेश्वर मंदिरात दीपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केलेल्या शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे घेतलेल्या खुल्या शिवमहिमा गायन स्पर्धेत कोलगावच्या सर्वेश राऊळ याने प्रथम क्रमांक पटकाविला.

Read More

बांदा शहरात फ्लॅट फोडला…

सकाळी घटना उघडकीस: पोलीस घटनास्थळी दाखल. ⚡बांदा ता.२९-: मुंबई गोवा महामार्गावर बांदा शहरातील ठाकूर कॉम्प्लेक्स मधील फ्लॅट रात्री फोडून आतील किमती ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत बांदा पोलिसांना कल्पना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. याच परिसरात आठ दिवसांपूर्वी दोनवेळा चोरीचा प्रकार झाला होता. गजबजलेल्या परिसरात चोरीचे प्रकार होत…

Read More

आम्ही संघर्षासाठी आलो नव्हतो, पण भाजपच्या चींधीचोरानी गोंधळ घातला…

आदित्य ठाकरे:आम्ही दिल्ली समोर झुकणार नाहीतर दिल्लीला महाराष्ट्र समोर झुकवू.. मालवण (प्रतिनिधी) शिवरायांचा पुतळा कोसळणे ही दुर्दैवी घटना असून शिवपुतळा उभारणीत झालेला भष्ट्राचार लपविण्यासाठी भाजपाकडून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथऱ्यासमोरच करण्यात आलेला बालिशपणा अख्या जगाने पाहिला आहे. आम्ही संघर्ष करायला आलेलो नव्हतो, असे असतानाही भाजपच्या चिंधीचोरांनी गोंधळ घातलाच असे सांगत ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे…

Read More

टाळंबा धरणग्रस्त पुर्नवसन कृती समितीची उद्या सभा…

⚡कुडाळ ता.२८-: टाळंबा धरणग्रस्त पुर्नवसन कृती समितीची जनरल सभा गुरूवार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता न्यु इंग्लिश स्कुल हळदिचे नेरूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत नविन कार्यकारणीची निवड करण्यात येणार आहे. तरी टाळंबा धरणग्रस्तांनी मोठ्या संख्येने या सभेत उपस्थिती दर्शवावी असे आवाहन टाळंबा धरणग्रस्त पुर्नवसन कृती समितीचे अध्यक्ष सी.एस.सावंत यांनी केली…

Read More

रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.२८-: नॅब आय हॉस्पिटल सावंतवाडी येथे रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.‌ याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच सर्वसामान्यांना परवडेल अशा अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे. भटवाडी येथील हॉस्पिटलमध्ये हे शिबीर संपन्न झाले.‌ नागरिकांचा मोठा प्रतिसाद या उपक्रमास मिळाला….

Read More

न्हावेली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अक्षय पार्सेकर यांची बिनविरोध निवड…

⚡सावंतवाडी ता.२८-: न्हावेली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आज नव्याने अक्षय पार्सेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच अष्टविनायक धाऊससकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. न्हावेली ग्रामपंचायतीचे उपसरपंच असलेले संतोष नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदी आज निवडणूक घेण्यात आली यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने श्री पार्सेकर याची बिनविरोध निवड…

Read More

दीपक केसरकर पुरस्कृत युवा सेनाआयोजित दहीहंडी उत्सवाचे अमेय तेंडोलकर गोविंदा पथक मानकरी…

सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुरस्कृत व युवा सेना आयोजित १ लाख २१ हजारांच्या दहीहंडीचा थरार सावंतवाडीत रंगला. सिनेअभिनेता सौरभ गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीसह ऑर्केस्ट्राच्या तालावर गोविंदांनी हंडीला सलामी दिली. अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदांनी भर पावसात थर लावत ही दहिहंडी फोडली. शहरात भर पावसात दहिहंडीचा थरार बघायला मिळाला. एक लाखांची दहीहंडी बघण्यासाठी नागरिकांनी तलावाकाठी…

Read More
You cannot copy content of this page