पणदूरतिठा येथे १ जानेवारीला विविध कार्यक्रम…!
⚡कुडाळ ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना पणदूरतिठाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नवीन वर्षानिमित्त बुधवार दि. 1 जानेवारी 2025 रोजी पणदूरतिठा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 8 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, 10 वाजता श्रींची आरती व तीर्थ प्रसाद, दुपारी 12 ते 3 महाप्रसाद, दुपारी 1 वाजल्यापासून ग्रामस्थांची भजने तसेच सायंकाळी 7 वाजता कलेश्वर दशावतार नाट्य…
