Headlines

Global Maharashtra Breaking News

स्वतःला सिद्ध करण्यासाठी शैक्षणिक व व्यावसायीक पाया मजबूत करा…

मनिष दळवी:बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक युवा महोत्सव ‘प्रभोत्सव‘उत्सव कलागुणांच्या कार्यक्रमाचं थाटात उद्घाटन.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: मुलांनी शिक्षणाबरोबरच आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण अशा सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या माध्यमातून सादर करावेत. यशस्वी नागरीक बनण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याकरीता शैक्षणिक व व्यावसायीक पाया मजबूत करावा लागेल. जिल्ह्यातून सर्व महाविद्यालयीन युवकांसाठी सामुहिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचा मानस आहे. त्यालाही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा असे…

Read Full News

सावंतवाडीत १२ रोजी ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या शिव व्याख्यानाचे आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.०४-:सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे लढवय्या ताराराणींच्या अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार आहेत….

Read Full News

अँड.आरती पवार यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्ती…!

⚡सावंतवाडी ता.०४-: सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेमधून सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र राज्य ( वर्ग 1) पदी अँड.आरती पवार यांची निवड झाली व त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी अँड.आरती पवार यांनी सिंधुदुर्ग येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्यालयात सहाय्यक लोक…

Read Full News

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्था संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवार दि . ३ जानेवारी २०२५ रोजी केजी विभाग व इ. १ ली ते ४ थी वर्गाची वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न झाला. यावर्षीची वेशभूषा स्पर्धा यामध्ये केजी विभाग मधील नर्सरी वर्गातील खेळणी , ज्यूनियर केजी हेल्दी व जंकफूड , सीनियर केजी जीवनावश्यक वस्तू…

Read Full News

गोगटे- वाळके काॅलेजमध्ये नेट– सेट परीक्षेसंदर्भात दोन दिवसीय कार्यशाळा…!

⚡बांदा ता.०४-: येथील गोगटे –वाळके महाविद्यालयातील पाडगावकर रिसर्च सेंटरच्या वतीने नेट – सेट परीक्षेच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक ११ जानेवारी ते रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा शनिवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ५ रविवार दि.१२ जानेवारी रोजी सकाळी ९ ते२ या…

Read Full News

कणकवली पर्यटन महोत्सवात यावर्षी उद्घाटन दिवशीच सलीम अली च्या गाण्यांचा आवाज घुमणार…

⚡कणकवली ता.०३-: कणकवली पर्यटन महोत्सव येत्या ९ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त उद्घाटनादिवशी ९ जानेवारी ला सुप्रसिद्ध गायक सलमान अली यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. कणकवली पर्यटन महोत्सवानिमित्त दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम पाहण्याची संधी कणकवलीवासीयांना मिळणार आहे, अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जाहीर केले. पर्यटन महोत्सवाच्या…

Read Full News

डिजिटल क्यू आर कोड कॅलेंडर नाविन्यपूर्ण उपक्रम…

शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर :जि.प. चौकूळ नं. ४ शाळेच्या डिजिटल कॅलेंडरचं प्रकाशन.. सावंतवाडी ता.०३-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. 4 मराठी शाळेने काढलेल्या डिजिटल क्यू आर कोड कॅलेंडर हा जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम आहे असे उद्गार जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी काढले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं….

Read Full News

दुचाकी आणि चारचाकी अपघातात एकाचा मृत्यू…

सिंधुदुर्गनगरी येथे झाला होता अपघात ओरोस ता ३सिंधुदुर्गनगरी पोलीस मुख्यालया समोरील कोको हॉटेलच्या पुढील वळणावर दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हॅगनार गाडीने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या चालक श्रीकृष्ण सावंत यांचा गोवा येथे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.50 वा.चे मानाने सिंधुदुर्गनगरी पोलीस मुख्यालया समोरील कोको हॉटेलच्या पुढील वळणावर हा…

Read Full News

देवगड आनंदवाडी जेटी येथील पानटपरी चोरण्याचा प्रयत्न…

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल:आनंदवाडी बंदर परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनाबाबत देवगड पोलिसांचे पोलिसांना निवेदन.. देवगड (प्रतिनीधी)

Read Full News

२४ व्या दिवशी प्रमोद सोनसुकरे यांना मिळाला न्याय…

शिक्षण संस्थेकडून पुन्हा नियुक्तीसाठी सुरू होते उपोषण.. सिंधुदुर्गनगरी ता ३ शिक्षण संस्थेकडून झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी प्रमोद सोनसुकरे यांनी गेले २४ दिवस जिल्हा परिषदसमोर सुरू केलेले आंदोलन अखेर नियुक्तीपत्र मिळाल्याने आज थांबविले शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या प्रमोद मोहनराव सोनसुकरे याना शासनाने पुनर्नियुक्तीचे आदेश देऊनही शिक्षणविभाग आणि शिक्षण संस्थेकडून नियुक्ती देण्यास टाळाटाळ केली जात होती. या…

Read Full News

You cannot copy content of this page