मळगावात रक्तदान शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद…
भिल्लवाडी गृप व मळगाव ग्रामस्थ यांचा स्तुत्य उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.११-: येथील भिल्लवाडी गृप आणि मळगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला नागरिकांकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे,रक्तदान शिबीराचे यंदाचे दुसरे वर्ष होते. नेहमी सामाजिक, कला, क्रिडा कार्यातून लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात भिल्लवाडी गृप व या गृपचे अध्यक्ष श्री. पांडुरंग राऊळ हे पुढाकार घेत…
