Headlines

Global Maharashtra Breaking News

अन्य ठिकाणी पकडलेले वन्य प्राणी आंबोलीत सोडू नयेत…

आंबोली ग्रामस्थांची वन विभागाला निवेदनाद्वारे विनंती… ⚡आंबोली ता.०८-: आंबोली वन परीक्षेत्र मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्या व कोल्हापूर जिल्ह्यात पकडलेले वन्य प्राणी मुख्यत्वे माकड, बिबटा इत्यादी वन विभागामार्फत सोडण्यात येतात.आंबोली परिसरातील जनता गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या कबूलयतदार गावकर जमीन प्रश्न मुळे फार मोठा प्रमाणात त्रस्त आहे. आंबोली परिसरातील येथील जनतेला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई भेटत नाही…

Read Full News

रांगणा तुळसुलीतील अतिदुर्गम शाळेला रोटरी कडून संगणक संच…

कदमवाडी शाळेसाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळचा पुढाकार:ग्रामीण भागातील शाळेला भेट देणे हि रोटरीची सेवा आहे;अध्यक्ष डाॅ संजय केसरे.. कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अतिदुर्गम जि.प.प्रा.शाळा रांगणातुळसुली कदमवाडी शाळेला रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून संगणक संच प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील शाळेला भेट देण्याचे भाग्य मिळणे हिच खरी रोटरीची सेवा आहे असे मत रोटरी क्लब ऑफ कुडाळचे…

Read Full News

सावंतवाडीत ”पोलीस रेझिंग डे”ला प्रारंभ…

सावंतवाडी : शाळा आणि जनतेत जाऊन पोलीस जनजागृती करत आहेत. पोलीस हे जनतेचे सेवक आहेत ही संकल्पना सिंधुदुर्ग पोलिसांनी हाती घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी उपक्रम सुरू केले आहे.प्रत्यक्षात विद्यार्थी व नागरिकात जाऊन पोलीस संवाद साधत आहेत हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्यावतीने ”…

Read Full News

कुडाळला खूप मोठी नाट्यपरंपरा…

प्रसाद पंडित:२७ व्या बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा शुभारंभ,सांगलीच्या देहभान नाटकाने महोत्सवाची सुरुवात.. ⚡कुडाळ ता.०८-: कुडाळला खूप मोठी नाट्यपरंपरा आहे. रंगभूषाकार बाबा वर्दम हे कुडाळचे भूषण आहेत. त्यांना सिने नाट्य क्षेत्रात एक मोठे वलय आहे. त्यांच्या नावाने गेली पन्नास वर्ष हि संस्था आणि गेली २७ वर्षे हा नाट्य महोत्सव सुरु आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे,…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे 2024 -25 चे पत्रकार पुरस्कार जाहीर…

⚡सावंतवाडी ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे 2024 -25 चे पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रेस क्लब भुषण पुरस्कार सकाळ चे सावंतवाडीतील पत्रकार रूपेश हिराप यांना तर प्रेस क्लब चा डिजिटल मिडिया पुरस्कार आनंद धोंड, प्रेस क्लब युवा पत्रकार पुरस्कार दोडामार्ग येथील प्रतिक राणे तर प्रेस क्लब कर्मचारी संघटना पुरस्कार गुरूनाथ कदम यांना जाहीर…

Read Full News

५० मिटर धावण्याच्या क्रिडा स्पर्धेत कु आर्या गावडे प्रथम…

कु आर्या गावडे पाडलोस शाळा नंबर १ ची विद्यार्थिनी.. ⚡सावंतवाडी ता.०८-: तालुकास्तरीय बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२४ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक पाडलोस शाळा नं. १ ची विद्यार्थिनी कु आर्या सुनिल गावडे हि सावंतवाडी तालुक्यातील सर्वात वेगवान धावपटू ठरली आहे. तिने ५० मिटर धावण्याच्या क्रिडा प्रकारात सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.५० मिटर…

Read Full News

कणकवली पर्यटन महोत्सव ठरणार यादगार…!

९ जनावेरीला भारतीय जनता पार्टी आयोजित कणकवली पर्यटन महोत्सव २०२५ चे होणार उद्घाटन.. ⚡कणकवली ता.०८-: कणकवलीवासीयांना ज्या कार्यक्रमाची उत्सुकता लागून असते तो कार्यक्रम म्हणजे कणकवली पर्यटन महोत्सव! दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टी आयोजित “कणकवली पर्यटन महोत्सव २०२५” होणार आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील भव्य मैदानावर कणकवली पर्यटन महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे…

Read Full News

सिंधुदुर्गातील विविध उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीराचे आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.०७-: अथायु हॉस्पिटल कोल्हापूर व सिंधुदुर्ग विविध उपजिल्हा रुग्णालय यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर दिनांक १३ जानेवारी ते १५ जानेवारी अनुक्रमे कणकवली, सावंतवाडी, शिरोडा ह्या उपजिल्हा रुग्णालयांध्ये सकाळी ११ ते २ ह्या वेळेत आयोजित केले आहे. ह्या शिबीरांमध्ये मोफत हृदयविकार, अँजिओग्राफ़ी, पित्ताशात खडे, मुतखडा, प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी, व्हेरिकोज व्हेन्स, मणका तपासणी होणार…

Read Full News

मालवण दांडी येथे तरंगत्या जेटीचे लोकार्पण…

मालवणच्या जुन्या बंदर जेटीच्या मजबुतीकरणाच्या कामाचाही शुभारंभ.. मालवण (प्रतिनिधी) मालवण दांडी येथे दांडेश्वर मंदिरा समोरील समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला जलवाहतुकीसाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून उभारलेल्या तरंगत्या जेटीचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले. तसेच मालवण बंदरातील जुन्या जेटीच्या मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ देखील आम. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले….

Read Full News

जिल्ह्यातील शाळांमध्ये होणार जादूटोणा विरोधी कायद्याचे व्याख्यान…

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश:अभाअंनिस सिंधुदुर्गने वेधले होते लक्ष.. ⚡मालवण ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याचे व्याख्यान आयोजित करण्यात यावे व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग या संस्थेला सहकार्य करावे, असे आदेश जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी तसेच प्राचार्य , मुख्याध्यापक , माध्यमिक…

Read Full News

You cannot copy content of this page