संविधान मंदिर स्थापना उदघाटन सोहळा संपन्न…
बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग यांच्या आदेशान्वये आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधून, भारतीय संविधानाचा गौरव करत, संविधान मंदिर स्थापना उद्घाटन सोहळा सर्व महाराष्ट्र राज्यातील ४३४ औद्योगीक प्रशिक्षण संस्थात एकाचवेळी संपन्न करण्यात आला. राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९०४ ते १९०७ या काळात ज्या एल्फिन्स्टन टेक्नीकल स्कूल…
