वायरी येथील रेकोबा विद्यालयात राज्य क्रीडा दिन साजरा…

⚡मालवण ता.१५-:
भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक कुस्ती वीर विजेते खाशाबा जाधव यांच्या जयंतीच्यानिमिताने मालवण वायरी येथील रेकोबा विद्यालयात राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला

यानिमित्ताने प्रशालेत कुस्ती वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री सुहास हिंदळेकर व क्रीडामंत्री गौरांग मालंडकर याच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री प्रवीण कुबल यांनी खाशाबा जाधव यांच्या जीवना बद्दल तर मुख्याध्यापक यांनी क्रीडा विषयक असलेले योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली. शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते शेवटी श्री संभाजी कोरे यांनी मानले

You cannot copy content of this page