Global Maharashtra Breaking News

करूळ घाट मार्गात निकृष्ट काम खपवून घेणार नाही…

नितेश राणें: काम दर्जेदार करा; अन्यथा गाठ माझ्याशी.. ⚡वैभववाडी ता.०५-: करूळ घाटाचे काम निकृष्ट करून तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवताय. तुमच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने काम निकृष्ट केले आहे. जोपर्यंत हा घाट प्रवासासाठी निर्धोक होत नाही, तोपर्यंत या मार्गे वाहतूक सुरू करू देणार नाही. प्रवाशांचा जीव धोक्यात घालू देणार नाही. घाट मार्गात अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा…

Read More

युवासेनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्मचे घरोघरी वाटप…

कणकवलीत महिला सहाय्यता शाखा सुरू करणार:युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती.. ⚡कणकवली ता.०५-: राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सूरू केली आहे. सर्वसामान्य महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने या लाडकी बहीण योजनेला लागणारे फॉर्म घरोघरी वाटण्याचा उपक्रम युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कलमठ येथून सुरू…

Read More

शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेने राबविला “बळीराजासाठी एक दिवस” उपक्रम…

बांधावरची शाळा भरवत शेतीच्या विविध कामांचा मुलांनी लुटला आनंद.. ⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ-: “बळीराजासाठी एक दिवस” या उपक्रमांतर्गत मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक व मुलांनी बांधावरची शाळा उपक्रमांतर्गत मळगाव येथीलच शेतकरी प्रभाकर खडपकर यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष तरवा काढणी, भात लावणी आदी शेतीच्या विविध कामांचा आनंद लुटला.विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शेतकरी…

Read More

विज चोरीप्रकरणी लोरे नं.१ मधील ग्राहकावर पोलिसात तक्रार दाखल…

⚡कणकवली ता.०५-: लोरे नं.१ मधील विश्राम आत्माराम राणे व त्यांची पत्नी सौ.वैशाली राणे यांची विज चोरीप्रकरणी कणकवली उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विलास यशवंत बगडे यांनी कणवली पोलिसात तक्रार नोंदविली आहे. उपकार्यकारी अभियंता आपल्या फिर्यादित म्हणतात, महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या आदेशानुसार लोरे नं.१ मधील विश्राम राणे यांच्या घरी विज मिटर तपासनीसाठी गेलो असता मिटर चेक…

Read More

वाफोली येथे चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याच्या कडेला झाडीत जाऊन अपघातग्रस्त…

बांदा/प्रतिनिधीबांदा दाणोली मार्गावर वाफोली येथे चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याच्या कडेला झाडीत जाऊन अपघातग्रस्त झाली. हा अपघात आज दुपारी झाला.सुदैवाने या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालक मोटार घेऊन बांद्यातून विलवडेच्या दिशेने जात होता. भरधाव वेगात वळणाचा अंदाज न आल्याने मोटार रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाली….

Read More

आडवली येथील चिरेखाणीचे साहित्य चोरीला…

सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक किंमतीची यंत्र सामग्रीची चोरी.. ⚡मालवण ता.०५-: आडवली भटवाडी येथील दुर्गा प्रसाद गजानन तुळपुळे यांच्या चिरेखाणीवरील सुमारे २ लाख १६ हजार ५०० रुपयांची यंत्र सामग्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेण्याची घटना गुरुवारी ४ जुलै रोजी उघडकीस आली. याबाबत अज्ञाताविरोधात आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचरा पोलीस स्टेशनला दुर्गा प्रसाद तुळपुळे…

Read More

मालवण पॉलीटेकनिक विद्यार्थ्यांचे यश…

⚡मालवण ता.०५-: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला असून येथील शासकीय तंत्रनिकेतन मालवण मधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. तृतीय वर्ष सिव्हिल मधून गौरवी तेरसे (९९.३३ ℅) हिने प्रथम क्रमांक पटकाविला असून युगा गावडे (८८.७९ ℅ ) हिने द्वितीय तर सांनिका वाईरकर (८०.०५…

Read More

बापूसाहेब महाराज यांचा आदर्श आताच्या पिढीने घ्यावा…

एस आर सावंत: नट वाचनालयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी.. बांदा/प्रतिनिधी-:विविध जनकल्याणच्या योजना राबविणारे व गोरगरिबांच्या कल्याणासाठी नेहमीच झटणारे रामराजे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज हे होते. म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांचा उल्लेख रामराजे असा केला होता. त्यांच्या विचारांचा आदर्श आताच्या पिढीने घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नट वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी येथे केले….

Read More

कुर्ली घोणसरी कालव्याचे बांधकाम कोसळले…

एक कोटी खर्च होवूनही सहा महिन्यात कामाची दुरवस्था.. वैभववाडी प्रतिनिधी         कुर्ली – घोणसरी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे नव्याने करण्यात आलेले बांधकाम कोसळली आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे सहा महिन्यापूर्वी केलेले काम कोसळल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवाय नव्याने करण्यात आलेल्या बांधकामाला अनेक ठिकाणी भेगा गेल्या असल्याने खर्च झालेला निधी पाण्यात केला आहे….

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत रावराणे स्कुलचे घवघवीत यश…

वैभववाडी प्रतिनिधी-:राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलच्या आयुष नाळे, तनिष्का बुराण, वेदांत सरकटे व ओम शिंदे या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. त्यांच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन…

Read More
You cannot copy content of this page