Headlines

Global Maharashtra Breaking News

“त्या” स्थानिक युवकांच रखडवलेल मानधन द्या

अन्यथा मनसे स्टाईल दाखवू: मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या कंपनीच्या कार्यालयात धडक देत दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आज त्या कपींनीला धडक देण्यात आली. या संस्थेन स्थानिक युवकांच रखडवलेल मानधन द्यावं, अन्यथा मनसे स्टाईल दाखवू असा इशारा मनसेनं दिला होता. याप्रमाणे मनसेनं आज धडक देत संबंधितांना जाब विचारला. यावेळी शहरातील त्या कार्यालयात पोलिस निरीक्षक…

Read More

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला राज्यस्तरीय नेत्यांचा सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांचे आवाहन.. कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना महिला आघाडी विधानसभा निहाय दौरा जाहीर करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या व जिल्हासंघटक जान्हवी सावंत, रत्नागिरी संपर्क संघटक वर्षाताई पितळे, माजी नगरसेविका आणि निरीक्षक अनिता बागवे, माजी नगरसेविका आणि निरीक्षक पूजा महाडेश्वर यांच्या…

Read More

कणकवली तालुक्यातील बिडवाडी येथील विशाल संजय पोळ यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश…

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत ओम गणेश वर केला पक्षप्रवेश.. कणकवली : बिडवाडी गावचे विशाल संजय पोळ यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. बिडवाडी गावविकासासाठी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय देणे महत्वाचे आहे. आमदार नितेश राणे यांची कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गाव विकासासाठी भाजपात प्रवेश केला…

Read More

जिल्हा रुग्णालय कुडाळ मध्ये आणा …

कुडाळ विकास समितीचे तहसीलदारांना पत्र:मागणी मान्य न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा.. कुडाळ :  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालय ओरस येथे कार्यान्वित होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यान्वित झाल्याने जिल्हा रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे.  हे रुग्णालय जिल्ह्यात मध्यवर्ती असेलल्या कुडाळ शहरात आणावे अशी मागणी कुडाळ विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्या आशयाचे…

Read More

तेर्सेबांबर्डे येथील मनसेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…!

⚡कणकवली ता.२३-: होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांचा विजय निश्चित असून,वैभव नाईकच पुढचे पालकमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तेर्सेबांबर्डे येथील मनसे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारा भ्रष्ट्राचार मोडून काढण्यासाठी जिल्ह्याला आमदार वैभव नाईक यांची गरज…

Read More

मालवण भरड येथील दत्त मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.२३-:मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २८ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा. सवाल- जबाब संगीत भजनबारी होणार आहे. ही बारी राजापूर तालुक्यातील पाचल नारकरवाडी येथील हनुमान भजन मंडळाचे बुवा तेजस नारकर (पखवाज साथ विवेक पांचाळ, तबला साथ प्रशांत जोशी) आणि…

Read More

मुलांच्या मोबाईलचे करायचे काय? याविषयी २९ रोजी मार्गदर्शन…

⚡मालवण ता.२३-:मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे ‘मुलांच्या मोबाईलचे करायचे काय?’ या विषयवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे मुक्ता चैतन्य यांचे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सायबर पालकत्व का महत्वाचे आहे? का समजून घेतले पाहिजे, सायबर क्राईम मुलांना असलेले धोके, मुलांचा स्क्रिन टाईम…

Read More

मालवण आयटीआयमध्ये उद्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळावा…!

⚡मालवण ता.२३-: बेरोजगार युवक – युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विविध कंपन्या, आस्थापना, शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था/कार्यालये आदीमध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यादृष्टीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण या संस्थेमध्ये दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता…

Read More

सासोलीतील गोरगरिबांच्या जमिनी धन दांडग्यांच्या घशात घालू देणार नाही…

संदेश पारकर: “एक्सपायरी” झालेल्या केसरकरांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये ⚡सावंतवाडी ता.२३-: सासोलीत सगळे नियम धाब्यावर बसून गोरगरिबांच्या जमिनी अनधिकृतपणे ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र अशाप्रकारे गोरगरिबांच्या जमिनी परप्रांतीय व धन दांडग्याच्या घशात घालायला देणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज येथे दिला.दरम्यान याच्या विरोधात उद्या सासोली येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सासोली…

Read More

रिक्षा व दुचाकी मध्ये समोरासमोर धडक बसून अपघात….

मोती तलाव जवळील घटना: दोघेजण किरकोळ जखमी ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील मोती तलावाजवळ दुचाकी व रिक्षामध्ये समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमी ना उपजिल्हा रुग्णाला दाखल केले मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहे….

Read More
You cannot copy content of this page