तळगावमध्ये उबाठाला खिंडार…!
कार्यकर्ते भाजपमध्ये:निलेश राणे यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश.. कुडाळ :माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव गावातील उपसरपंचसह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे प्रवेश केला या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे तळगाव गावातील उबाठा शिवसेनेला भगदाड पडले आहे.मालवण तालुक्यातील तळगाव येथील उबाठा शिवसेनेचे…
