वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे खो-खो स्पर्धेत यश…
⚡मालवण ता.२४-: मालवण वायरी येथील रेकोबा हायस्कूल येथे झालेल्या मालवण तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले. या स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटात वराडकर हायस्कुलच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक, १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक व १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय…
