प्राथमिक शिक्षक संघटनांचे तीव्र आक्रोश मोर्चा…
विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता २५-: १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय तसेच ५ सप्टेंबर चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्याकड़े लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र येत आज २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आक्रोश मोर्चा काढण्यात आला. राज्य शासनाने नव्याने काढलेले दोन्ही…
