बांद्यात वीज खंडिती विरोधात ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा…
शंभरहून अधिक ग्रामस्थांचा अभियंत्यांना घेराव; कामे थांबवून वीजपुरवठा सुरळीत करण्यास भाग पाडले.. बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या शंभरहून अधिक ग्रामस्थांनी आज महावितरणच्या बांदा कार्यालयावर धडक देत प्रशिक्षणार्थी सहाय्यक अभियंता वैष्णव कांबळे यांना घेराव घातला. देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. ग्रामस्थांनी अभियंत्यांना सोबत घेत काळसेवाडी, निमजगावाडी व इन्सुली…
