Headlines

Global Maharashtra Breaking News

शब्द कवितेचा आत्मा, भावना असते…

नमिता किर:कविता संमेलनात सातत्यपूर्ण आयोजनाचे केले कौतुक.. सावंतवाडी : कधीतरी कवयित्री संमेलन आयोजित करणे सोपे आहे. परंतु, सातत्याने ते टिकवून ठेवणे अवघड आहे. सावंतवाडीतील या सातत्यपूर्ण संमेलनाकरिता आयोजकांचे फार कौतुक आहे. महाराष्ट्राला चांगल्या कवयित्रींचीपरंपरा आहे. उत्तम कविता लिहिण्यासाठी इतर कवितांचे वाचन करावे. अन्य कवितांच्या अनुकरणाने आपली कविता समृद्ध होते. चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्यात कोणताच कमीपणा…

Read Full News

बांद्यात रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…!

⚡बांदा ता.२७-: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.बालवाडी ते इयत्ता दुसरी गट – प्रथम तीन क्रमांकानुसार- अत्रेया काणेकर, प्राची मांजरेकर, ज्ञानदा गवस. इयत्ता तिसरी…

Read Full News

हवालदार विकास परब यांचा अणसूर हायस्कूलतर्फे सन्मान…

वेंगुर्ला प्रतिनिधी- भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अणसूर पाल हायस्कूल येथे देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सध्या भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारे शाळेचे माजी विद्यार्थी हवालदार विकास सुरेश परब यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षिका अक्षता पेडणेकर, चारुता परब, शिक्षक विजय ठाकर व…

Read Full News

पंचक्रोशीतील मायनिंग प्रकल्पांवर स्थानिक ट्रक व्यवसायिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करा…

ट्रक चालक – मालक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यलयासमोर उपोषण:शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली भेट.. सिंधुदुर्ग : साटेली तर्फ सातार्डा येथील पंचक्रोशीतील मायनिंग प्रकल्पांवर स्थानिक ट्रक व्यवसायिकांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी ट्रक चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यलयासमोर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले. यादरम्यान उपोषणकर्त्यांनी तेथे सुरू असलेल्या मायनिंग व बेजबाबदारपणे वाहतूक कशी…

Read Full News

शिक्षक भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाताडे यांची फेरनिवड

शिक्षक भारतीची त्रैवार्षिक जिल्हा कार्यकारणी जाहीर.. ⚡ओरोस ता २६-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भरती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाताडे यांची फेर निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा सरचिटणीस पदी मंगेश खांबाळकर यांची निवड करण्यात आलीये. जिल्हा अधिवेशनात ही निवड करण्यात आली.राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमी रस्त्यावर उतरणारी संघटना म्हणजे शिक्षक भारती संघटना. या संघटनेचे जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन…

Read Full News

आंबडोस भराडी देवीचा उद्या गोंधळ उत्सव…

ओरोस ता २६मालवण तालुक्यातील आंबडोस गावाच्या श्री देवी भराडीचा वार्षिक गोंधळ उत्सव मंगळवार २८ जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजता कौल घेणे नंतर दुपारी देवीला नैवेद्य दाखविणे. सायंकाळी ७ वाजता सामूहिक नामस्मरण करणे. रात्री १० वाजता मांडाची पूजा, देवीचा संचार आणि दिवटी पेटविणे नंतर ओट्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. याच दरम्यान देवीचा महाप्रसाद…

Read Full News

सावंतवाडी रेल्वे स्थानकात प्रवासी संघटनेचे ‘रेल रोको’ आंदोलन पोलिसांनी रोखले…

बेलापूरच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या एकञित बैठकीत लवकरचं सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी पञ दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित.. ⚡सावंतवाडी ता.२७-: ९ वर्षे होऊन अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी आज प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी यांच्याकडून रेल रोको चे लक्षवेधी आंदोलन हाती घेण्यात आले होते, या आंदोलनासाठी सकाळी रेल्वे स्थानकात आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते, आंदोलनाची…

Read Full News

नळपाणी योजनेचा सरपंच प्रियांका नाईक शुभारंभ…

⚡बांदा ता.२७-: बांदा शहरातील व्यंकटेशनगर येथील ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेचा शुभारंभ सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. नळपाणी योजनेमुळे येथील २० घरांची तहान भागणार आहे.याठिकाणी नळपाणी योजना व्हावी अशी स्थानिकांची मागणी होती. यावेळी उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत,…

Read Full News

सावंतवाडी रेल्वे स्थानकात प्रवासी संघटनेचा उद्या ‘रेल रोको’…

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मंजूर असलेल्या टर्मिनसचे काम जलदगतीने व्हावे आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून उद्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन होवून ९ वर्ष उलटून गेली तरी टर्मिनस काम झाले नाही. रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला…

Read Full News

जिल्हा परिषदेची अखर्चित राहिलेली विस कोटीची कामे तात्काळ पूर्ण करा…

पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेशअर्थकारणाची कार्यपद्धती अधिकाऱ्यांनी बदलावी:सरपंच आणि ठेकेदारांची कामे करून सुद्धा प्रलंबित असलेली बिले विनाविलंब द्यावी.. ⚡ओरोस ता.२५-: जिल्हा परिषदेचा विस कोटी निधी अखर्चित आहेत हे योग्य नाही. जनतेचे पैसे खर्च झाले नाहीत. हे मी सहन करणार नाही. ७० कोटी एकुण खर्च करायचे आहेत. ३१ मार्च पूर्वी खर्च झाले नाहीत तर त्या त्या…

Read Full News

You cannot copy content of this page