दहशतवाद संपला म्हणणारे जिल्हा परिषदेच्या घटनेवर गप्प का ?
उबाठाचे रुपेश राऊळ यांचा दीपक केसरकर यांना प्रश्न:येणाऱ्या काळात भंपक आमदाराला घरी बसवा, असे एकेरी भाषेत केले जनतेला आवाहन ⚡सावंतवाडी ता.०१-: दहशतवाद संपवला असे म्हणणाऱ्यांनी काल बाऊन्सर आणून जो काय प्रकार केला त्याबाबत ते आता गप्प का..? असा सवाल उभाठा सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी नाव न घेता केसरकर यांना केला आहे. दरम्यान आज…
