Headlines

Global Maharashtra Breaking News

शामसुंदर धुरी यांच १५ रोजी बांदा बसस्थानकच्या कार्यालयात उपोषण…!

⚡बांदा ता.११-: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने बांदा बसस्थानक परिसरात गैरव्यवहार करून आपल्या जागेवर अतिक्रमण केले असून महामंडळाने आपल्या जागेची हद्द निश्चित करावी यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांनी शनिवार दिनांक १५ रोजी बांदा बसस्थानकच्या कार्यालयात बसून उपोषण करण्याचा लेखी इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी एसटी महामंडळ व पोलीस ठाणे यांना निवेदन दिले आहे.निवेदनात त्यांनी…

Read Full News

बांदेश्वर फिटनेस सेंटरचा सदस्य संदेश सावंत यांचा सत्कार…

⚡बांदा ता.११-: कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘महाराष्ट्र श्री’चा मानकरी ठरलेला येथील बांदेश्वर फिटनेस सेंटरचा सदस्य संदेश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. सावंत लवकरच भारत श्री स्पर्धेसाठी लखनऊ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, पिंपरी चिंचवड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. सावंत हा…

Read Full News

योग्य मार्गदर्शन घेऊन वाटचाल केल्यास यश मिळवता येते…

तुकाराम जाधव:स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न.. ⚡वैभववाडी ता.११-: स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आपली आवड, अथक प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन घेऊन वाटचाल केल्यास यश मिळवता येते असे प्रतिपादन युनिक अकॅडमी पुणे चे संस्थापक श्री.तुकाराम जाधव यांनी केले.वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा करिअर…

Read Full News

जेष्ठ नागरिक सावित्री काळे यांचे दुःखद निधन…

⚡वैभववाडी ता.११-:उंबर्डे धनगरवाडी येथील जेष्ठ नागरिक श्रीम सावित्री जानू काळे यांचे वयाच्या 88 व्या वर्षी उंबर्डे येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्यावर उंबर्डे येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.अत्यंत प्रेमळ मनमिळाऊ व परोपकारी स्वभावामुळे सर्वांमध्ये त्या प्रिय होत्याधनगर समाज उन्नती मंडळ जिल्हा अध्यक्ष शिक्षक नेते व माध्यमिक विद्यालय कासार्डे शाळेचे शिक्षक पांडुरंग काळे सर यांच्या…

Read Full News

सावंतवाडीत एरोमॉडेलिंग शोला शानदार प्रतिसाद…!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित केलेल्या थरारक एरोमॉडेलिंग शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर हा अनोखा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. रोटरी क्लब सावंतवाडी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. व्ही ४ इन्फानाईट बिकॉन कन्सल्टंसी एल.एल.पी हे…

Read Full News

मळगावात 19 रोजी विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.११-:भिल्लवाडी ग्रुप मळगाव, ग्रामविकास मंडळ मुंबई व मळगाव ग्रामस्थांच्या वतीने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन मळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात आले आहे या निमित्ताने विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिव पुतळ्या शेजारी हा कार्यक्रम…

Read Full News

एकात्मिक बाल विकास सेवा योजना कणकवली यांच्या माध्यमातून आरंभ अंतर्गत घेण्यात आलेला पालक मेळावा स्तुत्य उपक्रम…

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे गौरवोद्गार.. कणकवली एकात्मिक बाल विकास सेवा योजना कणकवली यांच्या माध्यमातून आरंभ अंतर्गत घेण्यात आलेला पालक मेळावा हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कळसुली बीटच्या माध्यमातून 0 ते 3 वर्षाच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असून असे उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावेत या पूर्वी असे उपक्रम तालुका…

Read Full News

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन इमारतीचा शुभारंभ..

कणकवली : पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन इमारतीचा शुभारंभ भाजपा शहराध्यक्ष आण्णा कोदे व श्री. दीपक शेलार यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याकामासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, व पराग शिरसाठ यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. याप्रसंगी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक विशाल रेड्डी, अमोल…

Read Full News

रोटरी क्लब कणकवलीच्या फिजिओथेरपी सेंटरचा शुभारंभ …

मोफत कॅम्पला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…! कणकवली : रोटरी क्लब कणकवली सेंट्रलने यावर्षी समाजसेवेचे नवीन पाऊल उचलून रेल्वे स्टेशनजवळील जानकी बेलवलकर सभागृहात फिजिओथेरपी सेंटर सुरु केले आहे. त्याचा शुभारंभ रविवारी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत यांच्याहस्ते व रोटरी पदाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे सेवाभावी उपक्रम सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे सांगत अजित…

Read Full News

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये DST इन्स्पायर कॅम्पचा समारोप…

सहभागी विद्यार्थ्यांनी दिले लक्षवेधी अभिप्राय.. कुडाळ : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या वतीने संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे पाच दिवसीय DST इन्स्पायर कॅम्पचा मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच समारोप झाला. क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यासह क.म. शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, प्रोफेसर भास-बापट, डॉ.मनवा दिवेकर, श्रीमती सुषमा…

Read Full News

You cannot copy content of this page