पुजा खेडकर प्रकरणात केसरकरांच नाव…
राजन तेलींचा आरोप: योग्य तो खुलासा करा; अन्यथा राजीनामा द्या.. ⚡सावंतवाडी ता.२३-: मंत्री केसरकर यांच्याच शिक्षण खात्यामध्ये टेंडर न काढताच तब्बल 80 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट वाटण्यात आले असून पुजा खेडकर प्रकरणातही केसरकर यांचा व्यवहार असल्याचे वृत्त खाजगी वाहिन्यावर प्रसारित झाले आहे त्यामुळे नैतिकता पाळून एकतर राजीनामा द्यावा नाहीतर याबाबतचा योग्य खुलासा करावा अशी मागणी राजन…
