Headlines

Global Maharashtra Breaking News

मळगावात ३९५ व्या शिवजयंतीचा उत्साह…

⚡सावंतवाडी ता.१९-: मळगाव येथील भिल्लवाडी गृप, ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३९५ वी शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.आज शिवजन्मोत्सवानिमित्त पहाटे ५.०० वाजता हनुमंत गड फुकेरी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत मशाल रॅली काढण्यात आली, त्यानंतर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला, सायंकाळी हायवे ब्रीज ते…

Read Full News

मळगावात ३९५ व्या शिवजयंतीचा उत्साह…

⚡सावंतवाडी ता.१९-: मळगाव येथील भिल्लवाडी गृप, ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३९५ वी शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.आज शिवजन्मोत्सवानिमित्त पहाटे ५.०० वाजता हनुमंत गड फुकेरी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत मशाल रॅली काढण्यात आली, त्यानंतर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला, सायंकाळी हायवे ब्रीज ते…

Read Full News

शिवरायांविषयी अपप्रचार पसरवणाऱ्यांची दुकान बंद केली पाहिजे…

मंत्री नितेश राणें:छावा’ चित्रपट आला नसता तर सगळी आग बाहेर आली नसती… ⚡सावंतवाडी ता.१९-: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करताना चारही बाजूंनी शिवराय हे सेक्युलर राजे होते हे डोक्यात टाकण्याचं छडयंत्र फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे ज्या राजाला आपण दैवत मानतो त्यांनी स्वराज्य का उभं केलं ? मुघलांशी लढा का…

Read Full News

मालवण येथे उद्या गजानन महाराज प्रकट दिन सोहळा…

⚡मालवण ता.१९-:मालवण एसटी स्टँडनजीकच्या श्रीराम मंदिर येथे श्री गजानन महाराज शेगाव प्रकटदिन सोहळा उद्या गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. यावेळी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्री गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण, ८ वाजता महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती व नैवेद्य, १ वाजता झुणका भाकरी प्रसादाचे वाटप, तीर्थप्रसाद, ५ वाजता श्री स्वामी…

Read Full News

कळसुली हायस्कूलचा बाल दशावतार नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक…

कणकवली : शनिवार, दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडलेल्या कणकवली तालुक्यातील एम. व्ही. डी. कला अकादमी, ओसरगांव आयोजित कोकणभूमी साहित्य कला संमेलन २०२५ मधील बाल दशावतार स्पर्धेमध्ये कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली मधील मुलींनी सादर केलेल्या ‘महिषासूर मर्दिनी’ या दशावतार नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला असून ते स्पर्धेतील फिरत्या चषकाचे पहिले मानकरी…

Read Full News

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१९-: माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सिंधुदुर्गाच्या विकासात भर घातली शेतकऱ्यांच्या जीवनात भोसले यांनी विकासाची गंगा आणली.असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे प्रमुख वक्त्यांनी प्रवीण भोसले यांच्या वाढदिवस कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी प्रवीण भोसले यांचा वाढदिवस महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. अमित सामंत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी श.प.श्री. व्हिक्टर डॉंन्टस, प्रसाद…

Read Full News

कल्याण मटका घेताना कणकवलीत एकावर गुन्हा दाखल…

कणकवली : कणकवली शहरात मुख्य बाजारपेठ ते डीपी रोड दरम्यान चिठ्ठीद्वारे कल्याण मटका स्वीकारताना आढळून आल्याबद्दल गजानन बाबाजी तिरोडकर (वय ६५, रा. टेंबवाडी, कणकवली) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई हवालदार सुभाष शिवगण यांनी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता केली. आरोपी कडून रोख रु. २ हजार ७४० व अन्य…

Read Full News

वन्य प्राण्यांपासून मुक्तता मिळण्यासाठी लवकरच जिल्ह्यात 80 कोटी रुपये खर्चून प्राणी संग्रहालय उभारणार…

पालकमंत्री नितेश राणे: हॉटेल व्यवसायिकांच्या काही अडचणी असल्यास त्याही दूर केल्या जातील.. ⚡सावंतवाडी ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा वाढलेला उपद्रव आणि त्यापासून शेतकरी बागायतदार यांचे होणारे नुकसान लक्षात घेता वन्य प्राण्यांपासून मुक्तता मिळण्यासाठी लवकरच जिल्ह्यात 80 कोटी रुपये खर्चून प्राणी संग्रहालय उभारण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी उपवनसंरक्षकांनी ओरस आणि कुडाळ अशा दोन ठिकाणी जागा सुचवल्या आहेत…

Read Full News

माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवजयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.१९-: जय भवानी जय शिवाजी च्या गजरामध्ये सावंतवाडीत माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर आपारमेंट संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात पार पडली यावेळी छत्रपतींच्या पुतळ्याला जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सावंतवाडी शहर प्रमुख बाबू कुडतरकर जिल्हा संघटक प्रेमानंद देसाई महिला…

Read Full News

जगाला हेवा वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार…

पालकमंत्री नितेश राणे:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा ‘पायाभरणी समारंभ’.. ⚡सिंधुदुर्गनगरी दि.१९-: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथे उभारण्यात येणारा पुतळा…

Read Full News

You cannot copy content of this page