माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१९-: माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सिंधुदुर्गाच्या विकासात भर घातली शेतकऱ्यांच्या जीवनात भोसले यांनी विकासाची गंगा आणली.असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे प्रमुख वक्त्यांनी प्रवीण भोसले यांच्या वाढदिवस कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी प्रवीण भोसले यांचा वाढदिवस महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी श्री. अमित सामंत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी श.प.
श्री. व्हिक्टर डॉंन्टस, प्रसाद रेगे, बबनराव साळगावकर, नम्रता कुबल, अँड. रेवती राणे, अँड. सायली दुभाषी, सावली पाटकर, राजन कळंगुटकर, काशिनाथ दुभाषी, प्रा. सचिन पाटकर, विलास सावळ, बबन पडवळ, मनोज वाघमोरे,इर्शाद शेख, जिल्हाध्यक्ष कॉग्रेस,विकासभाई सावंत, अँड. दिलीप नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, विधाता सावंत, वासुदेव नाईक, रवींद्र म्हापसेकर, साक्षी वंजारी, अमिती मेस्त्री, अमोल सावंत, स्मिता वागळे,रावजी राणे, देवदास आडाळकर, विनोद पावसकर,उपरसंरपच माजगाव,
बाळ चोडणकर क्रिकेट असोसिएशन चेअरमन एडवोकेट राघवेंद्र नार्वेकर शहर अध्यक्ष काँग्रेस,नारायण सावंत महाराष्ट्र उपाध्यक्ष कामगार मोर्चा भाजप
आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page