ठाकरे शिवसेना युवासेनेच्या मालवण उपतालुकाप्रमुख पदी पियुष चव्हाण…!
मालवण (प्रतिनिधी) ठाकरे शिवसेनेच्या युवासेना मालवण उपतालुकाप्रमुख पदी पियुष संतोष चव्हाण यांची निवड आमदार वैभव नाईक यांनी मालवण दौऱ्यात केली. युवा सेना शहर प्रमुख मंदार ओरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते चव्हाण यांचे यावेळी अभिनंदन करून विधानसभा निवडणुकीत यशस्वी काम करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण…
