दुसऱ्या श्रावण सोमवार श्री क्षेत्र कुणकेश्वरला भाविकांची गर्दी…
देवगड (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट २०२४ दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र कुणकेश्वर मध्ये दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा सकाळी सहा वाजता आमदार रवींद्र फाटक व सौ जयश्री फाटक यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर भाविकांना शंभू महादेवाच्या दर्शनरांग खुली करण्यात आली.ऊन पावसाचा खेळ ही श्रावण महिन्याची ओळख त्यात व्रत वैकल्याचा महिना असल्यांने श्रावण महिना पवित्र समजला…
