⚡सावंतवाडी ता.१७-: शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार आज साजरी करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते खासकीलवाडा येथील शिव पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आले.
यावेळी शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर गजानन पालव परीक्षित मंत्री कर प्रशांत साटेलकर, सचिन साटेलकर, गजानन नाटेकर दिपाली सावंत भारतीय मोरे लतिका सिंग जोत्स्ना मेस्त्री सुप्रिया सांगेलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी…!
