तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात…
विशाल परब: परिवर्तन करण्यासाठी साथ द्या.. ⚡सावंतवाडी ता.०६-: विशाल परब हा आपल्या हक्काचा माणूस आहे ही ओळख ठेवा आणि आपण सर्वजण एक आहोत आणि एकजुटीने राहून परिवर्तन घडवूया आपल्या भागाचा विकास करूया तुमच्या समस्या म्हणजे माझ्या समस्या आहेत आणि त्या मी सोडवणार. त्यासाठी मी चौवीस तास तुमच्या सोबत असेन.आपण मुंबईकर न होता जिल्ह्यात राहून तुमच्या…
