जुनाबाजार येथील नार्वेकर पाणंद येथील गटार बांधकामाच्या कामाचा शुभारंभ…
माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा पाठपुरावा.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या पाठपुराव्याने जुनाबाजार येथील गटार बांधकामाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नगरोत्थान निधीतून या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. गुरूवारी सुधीर आडीवरेकर यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. जुनाबाजार येथील नार्वेकर पाणंद येथे या…
