प्रोअॅक्टिव्ह अबॅकस, वैदिक गणित विभागीय स्पर्धेत कणकवली सेंटरचे यश…!
⚡कणकवली ता.०८-: कोल्हापूर येथे झालेल्या अबॅकस स्पर्धेत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा या जिल्ह्यातून एकूण १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यात कणकवली सेंटरचा वेदांत गुरव व फरहीन बटवाले हे विद्यार्थी ५ मिनिटात १०० पैकी १०० गुण मिळवत पहिले आले. तर पार्थ तेली व चैतन्य टायशेटे यांनी ९९ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. अवनी बावकर हिने आपल्या…
