हडी केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव उत्साहात संपन्न…!
⚡मालवण ता.१०-:मालवण तालुक्यातील हडी केंद्र स्तरीय बाल कला क्रीडा महोत्सवांतर्गत मैदानी स्पर्धा,ज्ञानी मी होणार, समुहगीत व समुहनृत्य स्पर्धा कै. के. जी. मांजरेकर हडी नं १ येथे केंद्रप्रमुख श्री. प्रसाद चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये हडी केंद्रातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले नैपुण्य दाखवले. या स्पर्धेच्या प्रारंभी तोंडवळी गावचे उपसरपंच हर्षद पाटील…
