Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणच्या चिवला बीचवर २१ व २२ डिसेंबर रोजी १४ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा…

⚡मालवण ता.१७-: महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने २१ व २२ डिसेंबर रोजी १४ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा चिवला बीच मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदूर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने सागरी जलतरण क्षेत्रातील नवनवीन प्रयत्नांना सतत प्रोत्साहन देणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या…

Read More

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभागीय कार्याध्यक्षपदी सलीम तकिलदार यांची निवड…

शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी केली निवडीची घोषणा.. ⚡सिंधुदुर्ग दि.१७-: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभाग कार्याध्यक्षपदी सलीम तकीलदार यांची निवड झाली आहे. या निवडीची घोषणा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या बैठकीत केली.महाराष्ट्र शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणी बैठक शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या…

Read More

आकेरी घाटात झालेल्यादोन दुचाकींच्या अपघातात कोलगावातील युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी कुडाळ मार्गावरील आकेरी घाटाच्या पायथ्याशी दोन दुचाकींच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सागर साईल ( ३५, रा. कोलगांव – वाघडोळवाडी ) असे त्याचे नाव आहे. कोलगाव येथून झाराप येथे जाताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरील दुचाकी ला धडक बसून हा अपघात घडला.

Read More

कुडाळ शहर लवकरच होणार मच्छरमुक्त…

डिजिटल अंगणवाडी आणि भटक्या कुत्रांनाही बसणार आळा:कुडाळ न प च्या सत्ताधारी नगरसेवकांची पत्रकार परिषदेत माहिती.. कुडाळ : कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयातली पहिली डिजिटल अंगणवाडी होणार आहे. त्याच बरोबर कुडाळ शहर मच्छरमुक्त करण्यासाठी तब्बल ४० हजार गप्पी माशांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कुडाळ शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती नगरसेवक…

Read More

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोलीचा वर्धापन दिन २२ व २३ डिसेंबर रोजी…

⚡आंबोली ता.१७-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोलीचा २१ वा वर्धापन दिन दिनांक २२ व २३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 22 रोजी संध्याकाळी 06:00वाजता विविध कलागुणांनी संपन्नसांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून 58 एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दयाळ उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये विजेत्या…

Read More

रुपाली चाकणकर १९ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक:अन्यायग्रस्त महिलांचे प्रश्न बैठकीत सोडविले जाणार.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व अजित पवार गट राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर १९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आलीअसून भरगच्च कार्यक्रमानी त्यांचा दौरा यशस्वी केला जाणार आहे अन्यायग्रस्त महिलांचे प्रश्न सिंधुदुर्गनगरी येथे…

Read More

पोलीस ठाणे येथे “पोलीस पाटील दिन २०२४” उत्साहात साजरा…

⚡कणकवली ता.१७-: शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणुन “पाटील” हे पद अस्तित्वात आले, पोलीस पाटील यांची प्राचीन काळापासुन गावचा कारभार सांभाळण्यासाठी गाव प्रमुखाची महत्त्वाची भूमिका आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही पोलीस पाटील यांचा सहभाग असतो. इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था व महसूल यावर देखरेख करण्याचे कार्य पाटील करत असे….

Read More

अखिलेच्या अद्यावत डिजे स्वामी १७ प्लस चे सावंतवाडीत छानदार उद्घाटन…

⚡सावंतवाडी, दि १७-: माजगाव येथील अखिलेश कानसे या एकवीस वर्षीय युवकाचा आदर्श प्रत्येक युवकाने घेऊन तशा प्रकारे वाटचाल केल्यास आपण निश्चितच यशस्वी व्हाल अखिलेश ची अद्यावत साऊंड सिस्टीम सावंतवाडीत सुरू करण्यात आली त्या “स्वामी 17 प्लस” च्या डिजेचा शुभारंभ भोसले नॉलेज सिटीचे अध्यक्ष अच्युत भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी फक्त २१ वर्षाच्या अखिलेश या युवकाने…

Read More

कणकवलीकरांच्या आनंदोत्सव आणी जल्लोषाची तारीख ठरली…

कणकवली पर्यटन महोत्सव ९ जानेवारी ते १२ जानेवारी कालावधीत होणार.. कणकवली : शहरातील उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्‍सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत गायकांचा सहभाग असलेली संगीत रजनी, भाऊ कदम, कुशल बद्रिके यांची कॉमेडी, कणकवलीतील अडीचशेहून अधिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम,…

Read More

जावेद खतीब यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची नागपूर येथे भेट घेत केले अभिनंदन…!

⚡बांदा ता.१७-: भाजपा युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग सरचिटणीस तथा बांद्याचे माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची नागपूर येथे भेट घेत अभिनंदन केले. यावेळी बांदा शहरातील विविध विकासकामांबाबत श्री खतीब यांनी मंत्री राणे यांच्याकडे पाठपुरावा केला.नितेश राणे यांना भाजापकडून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. श्री खतीब हे मंत्री राणे यांचे…

Read More
You cannot copy content of this page