Global Maharashtra Breaking News

गणेशोत्सवात गॅस धारकांची अडवणूक झाल्यास आंदोलन…

युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांचा इशारा.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचे वातावरण आहे.  उत्सवाच्या निमित्ताने महिला वर्गाची स्वयंपाक घरात लगबग सुरू असून गॅस वितरण यंत्रणा मात्र गॅस धारकांना वेठीस धरत आहेत.  तांत्रिक कारणामुळे गॅस धारकांची अडवणूक करण्यात येत असून किमान गणपतीच्या काळात तरी ही अडवणूक थांबवावी आणि गणेश भक्तांना दिलासा…

Read More

ग्रामसभेच्या जनजागृतीसाठी ग्रामस्थांकडून “मळगाव जोडो” अभियान…!

⚡सावंतवाडी ता.१२-: ग्रामसभेचे गावाच्या विकासात महत्त्वाचे योगदान असते. हे तळागाळातील लोकांचा आवाज स्पष्ट करण्याचे एक माध्यम आहे, यासाठी गावात ग्रामसभेची जनजागृती व्हावी व जास्तीत जास्त लोकांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून आपले प्रश्न ग्रामपंचायत समोर मांडावे या हेतूने मळगावातील नागरीकांनी आज मळगाव ग्रामपंचायत कार्यालयात एकञितपणे येत बैठकीचे आयोजन केले होते, यात गावातील नागरीकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची चर्चा…

Read More

आरक्षण व संविधान संपवणार असे वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधी यांचा निषेध…

⚡कणकवली ता.१२-: कॉग्रेसचे राहुल गांधी यानी अमेरिकेच्या दौऱ्यावर एका मुलाखतीत काँग्रेस सत्तेवर आल्यावर भारतातील आरक्षण व संविधान संपवणार या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ कणकवली भाजपा तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी तळेरे एस. टी बस स्थानकासमोर समोर काँग्रेस हटाव.. देश बचाव.. महाविकास आघाडी हटाव.. महाराष्ट्र बचाव.. राहूल गांधी मुर्दाबात अशा घोषणा देत…

Read More

साक्षी भोगटे हीच लॉ एडवोकेट परीक्षेमध्ये घवघवीत यश…!

⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थिनी कु.साक्षी भोगटे हिने लॉ एडवोकेट या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलं. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कुमारी साक्षी ही सावंतवाडी येथील माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची कन्या आहे.

Read More

पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना मालवणात भक्तिमय वातावरणात निरोप…

⚡मालवण ता.११-: गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, एक,दोन, तीन, चार…गणपतीचा जयजयकार अशा घोषणा आणि साथीला वाद्यांचा गजर तसेच फटाक्यांची आतिषबाजीत आज बुधवारी पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना मालवणात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. कोकणचा महाउत्सव म्हणून ओळखल्या जाणऱ्या गणेशोत्सवाच्या आजच्या पाचव्या दिवशी सायंकाळी प्रथे परंपरे नुसार गणेशमूर्ती विसर्जनास सुरुवात झाली. विसर्जन ठिकाणी नगर पालिका, ग्रामपंचायत…

Read More

मालवण पालिकेला कायमस्वरूपी स्वच्छता निरीक्षक दिल्याने सौरभ ताम्हणकर यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार…

⚡मालवण ता.११-: मालवण शहरातील वाढत्या कचरा समस्येवर नियोजन करून कचऱ्याचा निपटारा करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेणे व अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणारे स्वच्छता निरीक्षक हे पद गेली दहा वर्षे रिक्त आहे त्यामुळे कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे म्हणूनच मालवण नगरपालिकेला कायमस्वरूपी स्वच्छता निरीक्षक पद मिळावे अशी मागणी मालवणचे सामाजिक कार्यकर्ते श्री सौरभ ताम्हणकर यांनी पालकमंत्री रवींद्र…

Read More

अपघातप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल…

⚡मालवण ता.११-: मालवण मधील सागरी महामार्ग येथे झालेल्या रिक्षा आणि कार यांच्यातील अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकअनिल यशवंत कासले (५४, मूळ रा. ईळये, ता. देवगड, सध्या रा. कलमठ, ता. कणकवली) याच्या विरोधात मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात रविवारी दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी घडला होता. रिक्षा चालक आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन बिबवणे…

Read More

मुख्य आरोपीस अटक केल्यानंतर महेश सारंग यांनी उद्या पुकारलेले उपोषण स्थगित…

⚡सावंतवाडी ता.११-: अक्षय साईलच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक केल्यानंतर महेश सारंग यांनी उद्या पुकारलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, इतर सहआरोपींना लवकरात लवकर अटक होण्याच्या दृष्टीने व तपासात सहकार्य करण्याच्या हेतूने तुर्तास आपले उपोषण स्थगित करत असल्याची माहिती महेश सारंग यांनी दिली आहे, याबाबतची लेखी माहिती सावंतवाडी पोलीस स्थानकात पञकातुन दिली. याबाबत पञकात…

Read More

धनगर समाज विचार मंच चा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम १४ रोजी…

वैभववाडी प्रतिनिधीधनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग आयोजित धनगर समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे ता. कुडाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२२३ व २०२३- २०२४ या शैक्षणिक वर्षात १०वी,१२वी, पदवी,पदव्यूत्तर परीक्षा उत्तीर्ण व स्पर्धा परीक्षा गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार…

Read More

सावंतवाडीचे आमदार मुंबईत तुपाशी, सामान्य गरीब जनता न्याया प्रतीक्षेत उपाशी…

मायकल डिसोजा यांची टिका:कोणतीही मदत न करणारे केसरकरांकडे निवडणुकीच्या तोंडावर जनतेला मदत करण्यासाठी आता पैसा कुठून आला…? ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघचे आमदार तसेच राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा 15 वर्षाच्या कारकीर्द निष्पळ व निष्क्रिय असे ठरली आहे, कोणतेही ठोस काम करू न शकलेले असे हे पंधरा वर्ष आमदार व साडेसात वर्ष मंत्री असून…

Read More
You cannot copy content of this page