⚡सावंतवाडी, ता. २९: शिवसेना सिंधुदुर्ग आणि आमदार दीपक केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनी सकाळी १० वाजता सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात माजी शिक्षणमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते या 12 रुग्णवाहिकांचे लोकार्पण होणार आहे.
महाराष्ट्र दिनी सावंतवाडीत दीपक केसरकरांच्या हस्ते १२ रुग्णवाहिकांचे लोकार्पण…
