पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’चे आयोजन…
२५ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजन:नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-: सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविणे, जनता व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणे तसेच जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे अशा विविध समाजोपयोगी हेतुसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ऑगस्ट महिन्यात ‘जनता दरबार’ चे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबाराला सामान्य नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात…
