रब्बी हंगाम ई पीक पाहणीसाठी १५ जानेवारी अंतिम मुदत…
शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे बाळू सावंत यांचे आवाहन.. बांदा/प्रतिनिधीरब्बी हंगाम मोबाईल ई-पीक पाहणीची अंतिम मुदत १५ जानेवारी असून शेतकऱ्यांनी या कालावधीपर्यंत आपली ई पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन बांदा विकास सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केले आहे.ई पीक पाहणीची सुरुवात १ डिसेंबर पासून करण्यात आली आहे. त्याची अंतिम मुदत हि १५…
