⚡बांदा ता.२२-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष, केंद्रीय निरीक्षक व पक्षाचे सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक संदीप दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मनसेच्या वतीने बांदा येथील जागृत श्री देव बांदेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, आत्माराम बांदेकर, प्रथमेश धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी येथील जनतेवर पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवू नये असे बांदेश्वराला साकडे घालण्यात आले.
संदीप दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथील जागृत श्री देव बांदेश्वर मंदिरात अभिषेक…
