आचिर्णेत साकारणार बोटानिकल गार्डन; एक कोटींचा निधी मंजूर…
अडीच एकर क्षेत्रात औषधी वनस्पतींचे संवर्धन; पर्यटन, पर्यावरण व शैक्षणिक विकासाला मिळणार चालना.. वैभववाडी प्रतिनिधीनिसर्गातील विविध औषधी वनस्पतींची ओळख करून देतानाच त्यांच्या संवर्धनाला चालना देणारे बोटानिकल गार्डन (वनस्पती उद्यान) आचिर्णे येथे साकारण्यात येणार आहे. या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी तब्बल एक कोटी रुपयांचा…
