Headlines

आंबोली नांगरतास येथे गव्यांकडून शेतीचे नुकसान ; वन खात्याकडून बेदखल…

⚡आंबोली,ता.१७-: येथील नांगरतास येथे गव्या नी शेतीचे नुकसान सत्र सुरु केले आहे. ऊस, भात शेतीत नुकसान करत आहेत.त्यामुळे शेती करणे मुश्किल झाले आहे.वन विभागाने पाहणी करावी आणि गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तेथील शेतकरी शाहू लांबोर,जानू पटकारे, नाऊ पटकारे आदिनी वन विभागाच्या कार्यालयात येऊन सोमवारी वन क्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्याकडे मागणी केली. सध्या भात तरवा…

Read Full News

मिलाग्रीस हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.१७-: येथील मिलाग्रीस हायस्कूल या प्रशालेत इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रार्थना गीताने परमेश्वराची आराधना करण्यात आली. यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. यानंतर उपस्थित विद्यार्थी व पालक यांना शुभ संदेश देण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार करीत सर्वांचे मनोरंजन केले.यावेळी उपस्थित सिंधुदुर्ग डायोसेशन एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष…

Read Full News

दूध, अंडी शाकाहारी की मांसाहारी रे भाऊ..?

व्यापारी महासंघाचा अन्न भेसळ प्रशासनाला सवाल:महासंघाने निवेदनातून उपस्थित केले विविध प्रश्न.. ⚡कुडाळ ता.१७-: उपहारगृहातून शाकाहारी व मांसाहारी पदार्थ वेगवेगळे शिजवण्या कराव्यात असे निर्देश अन्न व औषधी सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र यांनी राज्यातील विविध वर्तमानपत्रातून जाहीर केले. पण त्यातून दूध, अंडी हे पदार्थ शाकाहारी की मांसाहारी? शाकाहारी-मांसाहारी माणसे एकाच टेबलवर बसून जेवू शकतात…

Read Full News

कुडाळ व्यापाऱ्यांची उद्या नगर पंचायतीत विशेष मीटिंग…

⚡कुडाळ ता.१६-: कुडाळ मधील व्यापाऱ्यांची महत्वाची मीटिंग उद्या मंगळवार दि. १७ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता कुडाळ नगरपंचायत मध्ये आयोजित केली आहे. तरी कुडाळ मधील व्यापाऱ्यांनी सर्व उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम शिरसाट यांनी केले आहे.

Read Full News

मालवण मधील शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचं उस्फुर्त स्वागत…!

⚡मालवण ता.१६-:उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षात आज मालवणसह जिल्ह्यातील शाळा पुन्हा सुरु होऊन विद्यार्थ्यांच्या आगमनाने महिनाभरानतर गजबजून गेल्या मालवण मधील शाळांमध्ये आज विद्यार्थी तसेच नवागतांचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व प्राथमिक शाळेत देखील विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला . यावेळी शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी…

Read Full News

जर्मनी मधील केएफडब्लू संस्थेच्या प्रतिनीधींची जिल्हा बँकेच्या युपीएनआरएम प्रकल्पास भेट …

⚡ओरोस ता १६-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जर्मनी येथील केएफडब्लू संस्था व नाबार्ड यांच्या अर्थसाहाय्यातून कुडाळ तालुक्यातील निवजे येथील नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन प्रकल्प (युपीएनआरएम) राबविला होता. पाच कोटी ६० लाख रुपये किमतीचा असलेल्या या प्रकल्पामध्ये दुधाळ जनावरे, बायोगॅस, सुरण व केळी लागवड, शौचालय बायोगॅस जोडणी, कुक्कुटपालन व्यवसाय यांचा समावेश आहे. प्रकल्पामध्ये नाबार्ड, जिल्हा…

Read Full News

भटवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळा क्र. 6 मध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

मा. नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.१६-: कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. शाळा क्र. 6, भटवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षणतज्ज्ञ श्री. दिलीप भालेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. केशव जाधव, सहाय्यक…

Read Full News

धोकादायक साकावांचा नागरिकांनी वापर करू नये…

माहितीसाठी फलक लावणार:मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर.. सिंधुदुर्गनगरी ता १६सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८१३ एवढे साकव आहेत त्यापैकी १६९ साकव सुस्थितीत आहेत. तर ४०६ साकवांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे .तसेच३१३ ठिकाणी नविन साकव बांधने गरजेचे आहे . जिल्ह्यातील नादुरुस्त ४०६ साकवांच्या दुरुस्तीसाठी ३३ कोटीची तर नवीन३१३ ठिकाणी साकव बांधण्यासाठी 97 कोटी निधीची गरज आहे मात्र सध्या स्थितीत…

Read Full News

रक्तदान शिबिराला महिला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

वेंगुर्ला प्रतिनिधी – ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान!‘ या सामाजिक मंत्राला अनुसरून तुळस येथे पार पडलेले रक्तदान शिबिर अतिशय यशस्वी ठरले. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्यावतीने आणि वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला रक्तदात्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिला…

Read Full News

सर्वसामान्य कार्यकर्ता हीच भारतीय जनता पार्टीची ताकद…

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर:मालवणत भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.. ⚡मालवण ता.१६-:सर्वसामान्य कार्यकर्ता हीच भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. त्याच बळावर भाजपाचा सर्व निवडणुकीत विजय निश्चित होतो. मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपाच्या यशाचा आलेख आगामी सर्व निवडणुकीत असाच कायम राहिल. असा विश्वास भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला. गेल्या 11 वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या गौरवशाली…

Read Full News

You cannot copy content of this page