निकृष्ट धान्याच्या लॅब रिपोर्टवरून पंचायत समिती सभेत खडाजंगी…
अधिकारी-कंत्राटदाराच्या संगनमताचा जितेंद्र गावकरांचा आरोप; धान्याची पुन्हा शासकीय व खासगी लॅबमध्ये तपासणी करण्याचे सभापतींचे आदेश.. ⚡सावंतवाडी ता.२१-:शालेय पोषण आहारातील निकृष्ट धान्याचा मुद्दा मागील बैठकीत सदस्य जितेद्र गावकर यांनी उपस्थित केल्यानंतर शुक्रवारच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत त्या निकृष्ट धान्याचा लॅब रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्यावरून पुन्हा गाजला. गटशिक्षणाधिकार्यांनी धान्य चांगले आहे असा अहवाल असल्याचे सांगताच जितेंद्र गावकर हे…
