‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला सिंधुदुर्गवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’चा संदेश जनमानसात पोहोचविला सिंधुदुर्गनगरी, दि. २१ : ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा मृद व जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी जलसंधारण दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच…
