गुणवंत विद्यार्थ्यांचा पालांडे यांच्या हस्ते गुणगौरव…
वैभववाडी प्रतिनिधीकेंद्रशाळा वि. मं. हेत येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले असून, शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी श्री. पालांडे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांच्या यशाचे कौतुक केले.यामध्ये कु. तनिष्का भानुदास बुराण (इयत्ता सातवी) हिने…
