Headlines

चिंदर येथील भगवती माऊली यात्रोत्सव दिंडे जत्रा उद्या पासून…

४ ते ८ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ⚡मालवण ता.०३-:वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेली चिंदर गावच्या भगवती माऊली चा यात्रोत्सव दिंडे जत्रा उद्या ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. पाच दिवस चालणा-या या उत्सवात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा…

Read Full News

राठीवडे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा भाजपात प्रवेश…

⚡मालवण ता.०३-:राठीवडे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपाने उबाठाला धक्का दिला आहे. ग्रामपंचायत सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच निखील जाधव, माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे, गावप्रमूख संतोष धुरी, सदस्य दिपाली धुरी, नारायण जाधव, प्रमोद कदम, प्रदीप धुरी, देवानंद धुरी, माजी उपसरपंच प्रकाश मेस्त्री, सचिन…

Read Full News

मालवण चिवला बीच येथे 13 व 14 डिसेंबर रोजी 15 वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा…

मालवण दि प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीच येथे 13 व 14 डिसेंबर रोजी 15 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र जलतरण संघटना सचिव राजेंद्र पालकर यांनी दिली. दरम्यान शुक्रवार 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता स्पर्धेचे उदघाटन मालवण वरेरकर…

Read Full News

सातार्डा महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल ३८ वर्षानंतर स्नेहभेट…

सन १९८७/८८ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात.. सावंतवाडी : सातार्डा महात्मा गांधी विद्या मंदिर हायस्कूलच्या सन १९८७/८८ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल ३८ वर्षानंतर स्नेहभेट घडून आली. यावेळी आयोजित स्नेहमेळाव्यात उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी, गुरुजनांविषयी आदर भाव व्यक्त करत आपली मैत्रीच अतुट नाते घट्ट केले.स्नेहमेळाव्यात प्रथम उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून सरस्वती मातेच्या प्रतिमेस…

Read Full News

कुडाळ नगरपंचायतीला घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर…

आमदार निलेश राणे यांनी केले विशेष प्रयत्न.. ⚡कुडाळ ता.०३-: कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचऱ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते मंजूर झालेल्या जागेमुळे घनकचरा प्रकल्पाची अत्याधुनिक यंत्रणा येथे उभारण्यासाठी मदत मिळणार आहे. कुडाळ नगरपंचायतीचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी नगरपंचायतीने एमआयडीसी कडे…

Read Full News

सातोसे येथे उद्या सदगरु सुशेणाचार्य स्वामीजी पुण्यतिथी तथा श्रीदत्त जन्मोत्सव…

सावंतवाडी : श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या अखंडित सद्गुरु परंपरेतील ईश्‍वरी सदुपदेशक कित्ये देवेंद्र कुलोद्भव सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजींचा पुण्यतिथी महोत्सव तथा श्रीदत्त जन्मोत्सव श्री क्षेत्र सुशेण दत्त मठ, सातोसे येथे उद्या गुरुवार ४ डिसेंबर रोजी, पीठाधीश्वर अध्यात्म शिरोमणि, पद्मश्री विभूषित सद् गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य कृपाशीर्वादाने साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळच्या सत्रात १० वाजता पूज्य सद्गुरु समाधी…

Read Full News

साटेली तर्फ सातार्डा शाळेच्यावतीने क्षेत्रभेट उपक्रम…

विद्यार्थ्यांना गावातील पारंपारिक रिती रिवाज बाबत माहिती होण्यासाठी शाळेचा स्तुत्य उपक्रम.. सावंतवाडी : विद्यार्थांना परिसर ज्ञान व गावातील रूढी परंपरांबाबत माहिती होण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साटेली तर्फ सातार्डा शाळेच्यावतीने क्षेत्रभेट उपक्रम राबविण्यात आला.यावेळी मुलांनी श्री देवी माऊली जत्रोत्सव निमित्त मंदिर परिसरात जाऊन तेथील नागरिकांशी, दुकानदार, व्यापारी यांच्याशी हितगुज करून उत्सुकतेने जत्रेविषयी माहिती जाणून घेतली….

Read Full News

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतून ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा …

सौ रश्मी नाईक:चेंदवण येथे वालावल पूर्व केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सव उत्साहात संपन्न.. कुडाळ : केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतून ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा मिळत असते. शिक्षक व पालक यासाठी अपार मेहनत घेत असतात. पण जि प कडून या सापर्धांसाठी भरीव अनुदान मिळणे आवश्यक आहे. संपूर्ण वालावल पूर्व केंद्रात एकमेव प्रशस्त मैदान असलेली शाळा…

Read Full News

मालवणात मतपेट्या ठेवलेला स्ट्रॉंगरूमच स्ट्रॉंग नाही ; उमेदवारांचा आरोप…

उबाठा व शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांची रात्री नगरपालिकेत धडक.. ⚡मालवण ता.०३-: मालवण शहरात काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या मालवण नगरपालिकेतील स्ट्रॉंग रूम मध्ये आणून ठेवल्यानंतर रात्री उबाठा शिवसेना व शिंदे शिवसेना उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत दाखल होत सदर स्ट्रॉंग रूम योग्य नसल्याचा आरोप करत मतपेट्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्ट्रॉंग रूमचा दरवाजाच…

Read Full News

आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा ९ फेब्रुवारीला होणार…

⚡मालवण ता.०३-:दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रो त्सव सोमवार दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. आज सकाळी धार्मिक प्रथा परंपरा जोपासत आंगणे ग्रामस्थांनी देवीला कौल लावून यात्रेची तारीख निश्चित केली. यामुळे यात्रेच्या तारखेबाबत भाविकांमध्ये असलेली उत्सुकता संपली असून यात्रेला येण्यासाठी भाविकांनी प्रवास तिकीट बुकिंग…

Read Full News

You cannot copy content of this page