Headlines

तळवडे येथे ‘स्वामी लॅबोरेटरी’चे भव्य उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०४-: तळवडे गेट, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे डॉ. सावंत दवाखान्याजवळ सुरू करण्यात आलेल्या ‘स्वामी लॅबोरेटरी’चे गुरुवार, दि. ०४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. या नवीन रक्त व लघवी तपासणी प्रयोगशाळेमुळे तळवडे आणि परिसरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. या उद्घाटन सोहळ्याला तळवडे ग्रामपंचायतीच्या…

Read Full News

सूनबाई तोऱ्यात’ला सिंधुदुर्ग केंद्रातील प्रथम पारितोषिक…

⚡मालवण ता.०४-: मालवण आणि वेंगुर्ला येथे झालेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या सूनबाई तोऱ्यात या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच श्री राधाकृष्ण देवस्थान, मालवण या संस्थेच्या वाट चुकलो देव या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे…

Read Full News

व्ही.एन. नाबर स्कूलमध्ये आरोग्य-जागृती सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०४: व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल, बांदा येथे सावंतवाडी येथील डॉ. मिनल सावंत यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन सत्र घेऊन विद्यार्थ्यांना आरोग्य आणि स्वच्छतेची महत्त्वपूर्ण माहिती दिली.शाळेतील एम.एस.ए.टी. विषयाअंतर्गत आरोग्य, स्वच्छता व अन्न तंत्रज्ञान या विषयांचे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना अधिक सखोल मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने एम.एस.ए.टी….

Read Full News

भोसले नॉलेज सिटीतर्फे JEE-NEET मार्गदर्शन सत्र; पालक व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…

⚡सावंतवाडी ता.०४-: इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी भोसले नॉलेज सिटीच्या वतीने शनिवार, 6 डिसेंबर 2025 रोजी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सत्रामध्ये JEE व NEET परीक्षेची माहिती, तयारीची रणनीती, अभ्यास पद्धती, भविष्यातील प्रवेश प्रक्रिया याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे._ हे सत्र सर्व पालक व…

Read Full News

बांद्यात श्री बांदेश्वर भुमिका देवस्थान जत्रोत्सव उद्या…

⚡बांदा ता.०३-: बांदा येथिल प्रसिद्ध श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे जत्रोत्सवा पासुन श्री बांदेश्वराच्या दर सोमवारी होणाऱ्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.  शुक्रवार दिनांक ५ रोजी सकाळी श्री बांदेश्वर श्री भुमिका मंदिरात पुजा अर्चा…

Read Full News

मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार व निमंत्रित माजी विद्यार्थी यांची ०७ डिसेंबर रोजी संयुक्त सभा…

⚡सावंतवाडी ता.०४-: मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार कार्यकारिणी मंडळ व निमंत्रित माजी विद्यार्थी यांची संयुक्त सभा रविवार ०७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत माजी विद्यार्थी यांच्या २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्नेहमेळाव्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, स्नेहमेळावा समिती नियुक्ती करणे, अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या…

Read Full News

बीएलओ कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळावे…

कुडाळ प्राथमिक शिक्षक समितीची तहसीलदारांकडे मागणी.. कुडाळ : कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओ या अशैक्षणिक कामातून वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ च्या शिष्टमंडळाने कुडाळ तहसिलदार सचिन पाटील यांची भेट घेऊन केली. यावेळी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष शशांक आटक, स्वामी सावंत, प्रवक्ता संतोष वारंग, अन्यायग्रस्त शिक्षक उपस्थित होते.शिक्षक…

Read Full News

मळगाव आजगावकर- गोसावीवाडी येथील दत्त मंदिर येथे उद्या दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०३-: प्रतीवर्षाप्रमाणे मळगाव आजगावकर- गोसावीवाडी येथील दत्त मंदिर येथे उद्या ०४ डिसेंबर रोजी दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.पहाटे ५.३० वाजल्यापासून अखंड नामस्मरण, सकाळी १० वाजता षोडशोपचार महापूजा, दुपारी ३ वाजता ह. भ. प. श्री मुंडले बुवा यांचे सुश्राव्य किर्तनसायं. ६ वाजता दत्तजन्म सोहळा, रात्री ८ वाजता…

Read Full News

माकडांच्या त्रासाने कुडाळवासीय त्रस्त…

उद्या ठाकरे सेना वेधणार वन विभागाचे लक्ष.. ⚡कुडाळ ता.०३-: शहरात विविध ठिकाणी होत असलेल्या माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी व कुडाळ शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्या संदर्भात गुरुवार दिनांक 4 डिसेंबर सकाळी 11 वाजता वनविभाग यांना निवेदन देण्यात येणार आहे.यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक, शिवसेना कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाठ, बाळा वेंगुर्लेकर, सुशील चिंदरकर, संदीप म्हाडेश्वर, अमित…

Read Full News

अपघातात पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता…

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर आपल्या ताब्यातील चारचाकी ऑडी कंपनीची गाडी चालवित असताना रस्त्याच्या बाजूने चालत जात असलेल्या पादचारी यास वाहनाच्या डाव्याबाजूने जोरदार धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याच्या आरोपातून आरोपीची मे. मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग ओरोस मे. न्यायाधीश ए. जी. देशिंगकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे ॲड. संजीव प्रभू आणि ॲड अश्विनी बोभाटे यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page