Headlines

प्रा.हरिभाऊ भिसे यांचे गोंधळ जागरणच्या माध्यमातून लोककलेचा वारसा जपण्याचं आणि समाज प्रबोधनाचे काम कौतुकास्पद…

भगवान लोके:असलदेत भगवान लोके मित्रमंडळाच्यावतीने गोंधळी कलावंत प्रा. हरिभाऊ भिसे यांचा सत्कार.. कणकवली :भवानी मातेच्या गोंधळामध्ये गोंधळ जागरणमधून रात्र जागवणारे गोंधळी बदलत्या काळातही पारंपारिक लोककला जोपासत आहेत. आधुनिकतेचा काळ असताना देखील प्राध्यापक हरिभाऊ भिसे व त्यांचे सहकारी आपली वार्षिके जबाबदारी म्हणून विविध गावांमध्ये गोंधळ उत्सवांमध्ये सहभागी होतात. त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद आहे.लोकसंस्कृतीत गोंधळी कलाकार गोंधळ…

Read Full News

आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद…

आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.. कुडाळ : येथील मराठा हॉल येथे आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी आपला पूर्ण शैक्षणिक प्रवास ते आपली सर्व वाटचाल विद्यार्थ्यांना सांगून नेटका संवाद साधला. या नीटनेटक्या आयोजनातून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून आयएएस परीक्षा व इतर साधनांबद्दल माहिती देण्यात आली. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या चला कुडाळ घडवूया या उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या…

Read Full News

कुणकेश्वर ग्रामपंचायतीचा विकासात्मक पुढाकार…

EV चार्जिंग स्टेशन, RO वॉटर प्लांट व सांडपाणी शुद्धीकरण प्लांटचे लोकार्पण.. ⚡देवगड ता.३०-:मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या माध्यमातून कुणकेश्वर येथे तीन महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या कुणकेश्वर येथे पर्यटक व ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन हे उपक्रम राबविण्यात आले आहेत.कुणकेश्वर देवालय परिसरात उभारण्यात आलेल्या RO वॉटर प्लांटचे लोकार्पण…

Read Full News

तन्वी चांदोस्कर पाणीपुरवठा तर स्वच्छता व आरोग्य सभापती पदी बुवा तारी यांची निवड…

देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समितीपदाची निवड बिनविरोध.. ⚡देवगड ता.३०-:देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विशेष सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा वर्चस्व राखले असून विषय समिती सभापती निवडणुकीमध्ये बांधकाम सभापतीपदी रोहन खेडेकर, पाणी पुरवठा सभापतीपदी सौ.तन्वी चांदोस्कर, स्वच्छता आरोग्य सभापतीपदी निवृत्ती उर्फ बुवा तारी तर महिला बालकल्याण उपसभापतीपदी मनिषा जामसंडेकर यांची बिनविरोध निवड झाली. देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विशेष सभापतीपदाची निवडणुक…

Read Full News

साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द, सदस्यत्व अबाधित…

मुख्य निवडणूक आयुक्त यांचा आदेश:अर्जदार वर्दम यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत व अॅड. रघुवीर देसाई यांचा युक्तिवाद.. कणकवली : साकेडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रज्वल वर्दम यांनी ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणुकीतील निवडणूक खर्च विहित कालावधीमध्ये सादर न केल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अपात्र ठरविल्याचा दिलेला आदेश राज्याचें मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी रद्द केला आहे. तसेच श्री….

Read Full News

सिंधुदुर्गात ९५ ग्रामपंचायतींतील १२५ पदे रिक्त…

गुरुदास गवंडे: ही बाब चिंताजनक, लवकर पोटनिवडणूक घ्या.. ⚡बांदा ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांबाबत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल ९५ ग्रामपंचायतींमधील १२५ ग्रामपंचायत सदस्य पदे रिक्त असून ५ थेट सरपंच पदे रिक्त आहेत. काही ग्रामपंचायत सदस्यांनी दोन वर्षांपूर्वी…

Read Full News

मालवण तहसीलदारपदी गणेश लव्हे यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.३०-:गेले दीड महिना रिक्त असणाऱ्या मालवणच्या तहसीलदार पदावर गणेश दादासो लव्हे यांची नियुक्ती करण्यात आली असून काल दुपारी श्री. लव्हे यांनी मालवण तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला. गेले दीड महिना मालवणचे तहसीलदार पद हे प्रभारी होते. मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांना मुंबई शहर उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मालवण तहसीलदार पदाचा…

Read Full News

तिरोडा येथील गायन व वादन स्पर्धा उत्सवात संपन्न…

स्पर्धेत रोहन , ऋतुजा , नारायण प्रथम:स्पर्धकांनी एका पेक्षा एक अशी कला सादर करत स्पर्धेचा उत्साह वाढविला.. ⚡सावंतवाडी ता.३०-: नव तरुण हौशी कलाकार ग्रुप व जगदगुरू नरेंद्राचार्यजी संगीत आराधना तिरोडा शाखा आयोजित गायन व वादन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद लाभला. एकापेक्षा एक सरस अशी प्रत्येक स्पर्धकांनी आपली कला सादर केली. स्पर्धेचा शुभारंभ श्वेतादेवी खासे – भोसले…

Read Full News

प्रसन्ना उर्फ बाळु देसाई जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित…

⚡वेंगुर्ला ता.३०-: समाजातील दुर्बल, गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी सातत्याने निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदाचा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे प्रसन्ना देसाई यांना हा पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच…

Read Full News

विद्या विहार आजगाव स्कूल वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न…

शाळेची शैक्षणिक प्रगती उंचावण्यासाठी नेहमीच सहकार्य:प्रमुख अतिथींनी दिली ग्वाही;”मालवणी गजाली” उत्कृष्ट हस्तलेखन,सुरेंद्र भोसले.. ⚡सावंतवाडी ता.३०-: लोककल्याण शिक्षण संस्था संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी विद्यार्थी सुरेंद्र भोसले, सैन्य दलातील निवृत्त कॅप्टन बाळकृष्ण शेणई, अध्यक्ष शाळा समिती विद्याविहार हायस्कूल रामचंद्र झांट्ये, आजगाव सरपंच यशश्री…

Read Full News

You cannot copy content of this page