Headlines

देवबाग हायस्कूलच्या २५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप…

⚡मालवण ता.१३-:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचलित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग या शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीमधील २५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकली आणि हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या सायकलींचे वाटप कंपनीचे…

Read Full News

बांदा ग्रामपंचायत कार्यालयातील तुटलेले फरशा तात्काळ बसवा…

ग्रापं सदस्य साईप्रसाद काणेकर यांची मागणी.. ⚡बांदा ता.१३-: सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या बांदा ग्रामपंचायत कार्यालयातील फरशा अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असून याबाबत ग्रामपंचायतीकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याचा आरोप ठाकरे शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केला आहे. नागरिक, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच फरशा फुटलेल्या असल्याने कार्यालयाच्या सुरक्षिततेसह ग्रामपंचायतीच्या प्रतिमेलाही धक्का बसत…

Read Full News

मळगाव-आझाद मैदान येथे १६ जानेवारी रोजी ‘श्रीक्षेत्र गाणगापूर’ नाट्यप्रयोगाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१३-: मळगाव येथील आझाद मैदान येथे १६ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता आवेरा वेंगुर्ला येथील श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा दत्त नामस्मरणाचे महत्व सांगणारा ‘श्रीक्षेत्र गाणगापूर’ दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन मळगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.या नाट्यप्रयोगाची कथा व संकल्पना अजित गाडगीळ (गुरुजी) यांची आहे. या नाट्यप्रयोगात काका आकेरकर, सुशील रेडकर, साईल तळकटकर, राहुल धुरी, श्रीपाद आरोलकर,…

Read Full News

झाराप महामार्ग येथे सर्कल व्हावे…

ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. सिधुदुर्गनगरी ता १३ अपघात होऊ नयेत, यासाठी बंद करण्यात आलेला झाराप येथील मिडल कट अपघातांचे कारण ठरतआहे . तरी झाराप येथे सर्कल व्हावे . अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून झाराप ग्रामस्तानी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे .या मागणीची दखल न घेतल्यास येत्या २६जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा झाराप पंचकोशी ग्रामस्थांनी दिला…

Read Full News

निगुडे येथील महेश सावंत यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…

⚡सिंधुदुर्गनगरी ता १३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात वेत्ये सोनुर्ली येथे सुरू असलेल्या बेकायदा काळ्या दगड उत्खननामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याचा आरोप करत निगुडे (ता. सावंतवाडी) येथील सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उत्खननासंदर्भातील अटी व शर्तींचे सर्रास उल्लंघन होत असतानाही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.सावंतवाडी…

Read Full News

शिक्षक समितीचे बेमुदत आंदोलन मागे…

शिवसेनेच्या काका कुडाळकर यांची यशस्वी शिष्टाई.. सिंधुदुर्गनगरी ता १३शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेले ७ दिवसापासून सुरु असलेले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे बेमुदत साखळी आंदोलन ३० जानेवारी पर्यंत तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यातआला आहे . प्रशासनाकडून काही मागण्या मान्य केल्याने व उर्वरित मागण्या बाबत टप्या-टप्याने कार्यवाही केली जाईल असे आस्वासन दिल्याने हे…

Read Full News

“इट्स अ सुपिरियर… इट्स अ ग्रेट वर्क…”

वेदिका परब यांची स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालनास भेट देत प्रशंसा.. ⚡वेंगुर्ला ता.१३-: ” इट्स अ सुपिरियर…. इट्स अ ग्रेट वर्क…. ” अशा शब्दात आज मंगळवारी रोजी सौ.वेदिका विशाल परब यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या “स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालन” च्या पाहणी प्रसंगी उदगार काढले. वेंगुर्ला उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवक यांची आज निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी भाजपाचे युवा नेते…

Read Full News

कणकवलीत १८ जानेवारीला बॅ. नाथ पै यांचा ५५ वा स्मृतीदिन सोहळा…

⚡मालवण ता.१३-:लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते आणि थोर समाजवादी नेते बॅ. नाथ पै यांचा ५५ वा स्मृतीदिन यावर्षी ‘राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्ग’ शाखेच्यावतीने दि. १८ जानेवारी रोजी गोपुरी आश्रम, वागदे कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजवादी नेत्या श्रीमती कमलताई परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. सेवा दलाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला….

Read Full News

रेवंडी येथील भद्रकाली देवस्थान नूतनीकरणाचा वर्धापन दिन व माघी गणेशोत्सवाचे आयोजन…

⚡मालवण ता.१३-:मालवण तालुक्यातील रेवंडी येथील श्री देवी भद्रकाली देवस्थान नूतनीकरणाचा २६ वा वर्धापन दिन सोहळा व माघी गणेशोत्सवानिमित्त २२ ते २६ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता रेवंडी, सर्जेकोट, कोळंब, हडी, कांदळगाव पंचक्रोशीतील…

Read Full News

कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी सुशांत नाईक यांची निवड…

⚡कणकवली ता.१३-: कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया मंगळवारी नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली. हात उंचावून झालेल्या या मतदान प्रक्रियेत कणकवली शहर विकास आघाडीचे सुशांत नाईक यांनी भाजपच्या राकेश राणे यांच्यावर मात करत उपनगराध्यक्षपद पटकावले. मतदान प्रक्रियेत राकेश राणे यांना ९ मते मिळाली. तर नगराध्यक्षांना मताचा अधिकार असल्याने व कणकवली शहर विकास आघाडीचे आठ नगरसेवक असल्याने…

Read Full News

You cannot copy content of this page