Headlines

भाजपचे केतन आजगावकर व धीरेंद्र म्हापसेकर यांच्याकडून उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१४-: भाजपचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांचा आज भाजप सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर व भाजप सावंतवाडी मंडलचे चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Read Full News

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक…

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१४-: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी अत्यंत सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत राज्य…

Read Full News

निरवडेत १८ जानेवारीला अनिल निरवडेकर यांचा होणार नागरी सत्कार…

संजय तानावडे आणि साईनाथ तानावडे यांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा… ⚡​सावंतवाडी, ता. १४:-:येथील शहराच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल निरवडेकर यांच्यावर सध्या सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर निरवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते संजय तानावडे आणि साटम महाराज मेडिकलचे सर्वेसर्वा साईनाथ तानावडे यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस…

Read Full News

खाकीलवाडा शंभू विरनोडकर मित्र मंडळातर्फे नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१४- :खाकीलवाडा शंभू विरनोडकर मित्र मंडळातर्फे आज सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले व नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी खाकीलवाडा परिसरातील विकासकामांबाबत कोणतीही कमतरता राहणार नाही तसेच येथील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असा शब्द नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले व उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांनी…

Read Full News

खाकीलवाडा शंभू विरनोडकर मित्र मंडळातर्फे नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१४- :खाकीलवाडा शंभू विरनोडकर मित्र मंडळातर्फे आज सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले व नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी खाकीलवाडा परिसरातील विकासकामांबाबत कोणतीही कमतरता राहणार नाही तसेच येथील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असा शब्द नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले व उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांनी…

Read Full News

सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल भाजप नेतृत्वाचे आभार…

उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर:सावंतवाडी नगरपालिकेचा कारभार पूर्णतः पारदर्शक पद्धतीने चालवणार.. ⚡सावंतवाडी, ता. १४-:भारतीय जनता पार्टी कोणताही जात-पात अथवा धर्म न पाहता सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही जबाबदारी देते. माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल मी पक्षाचे तसेच वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचा मनापासून आभारी आहे, असा विश्वास नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष…

Read Full News

सावंतवाडीत महायुती नाहीच…

रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय अँड. अनिल निरवडेकर सावंतवाडीचे नवे उपनगराध्यक्ष: तर स्वीकृत नगरसेवक पदी अँड सिद्धार्थ भांबोरे,अँड नीता सावंत कविटकर यांची निवड.. ⚡सावंतवाडी ता.१४- :सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुती न झाल्याचे स्पष्ट झाले असून, भाजपचे तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती अँड. अनिल निरवडेकर यांना उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे आज झालेल्या निवडणुकीत पाच मतांनी…

Read Full News

आंबेली–कोनाळकरवाडी मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक…

वाहनांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली.. ⚡दोडामार्ग ता.१४-: आंबेली–कोनाळकरवाडी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकींच्या समोरील दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती; मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही.अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक…

Read Full News

शिंदे शिवसेनेकडून अजय गोंदावळे यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…

सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेकडून नगरसेवक अजय गोंदावळेयांच नाव निश्चित करण्यात आले असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Read Full News

भाजपकडून अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…

सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Read Full News

You cannot copy content of this page