बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे दिवाळीभेट वस्तू प्रदर्शन…
कुडाळ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांतर्फे दिवाळी गृहपयोगी वस्तू व खाद्य पदार्थ यांचे नुकतंच प्रदर्शन भरवण्यात आले.संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर, नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्य कल्पना भंडारी व इतर शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.दरवर्षी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या…
